संत्र्याची सालं फेकून देण्याआधी हे पाहाच; चेहरा होईल तजेलदार
संत्र्याची सालं फेकून देण्याआधी हे पाहाच; चेहरा होईल तजेलदार
Dec 4, 2024, 02:55 PM ISTग्रीन टी, लव्हेंडर टी नंतर आता ऑरेंज टीचा ट्रेंड
लोकं आरेग्याच्या बाबतीत जागरूक झाले असुन त्यांनी आहारात बदल केले आहेत. या आहारातही अनेक व्हरायटी आल्या आहेत. आल्याचा चहा, लव्हेंडर टी, ग्रीन टीचे तुम्ही ट्राय केलाचं असेल तर आता ऑरेंज टीमुळे शरीराला काय फायदे होतात जाणुन घेऊयात.
Feb 6, 2024, 05:18 PM ISTमार्केटमधून स्क्रब विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी बनवा 'हे' आयुर्वेदिक Body Scrub
Home Made Body Scrub : मार्केटमधून बॉडी स्क्रब घेता... इतके पैसे आणि वेळ खर्च करूनही वाटतं असेल भीती? तर घरच्या घरी बनवा आता बॉडी स्क्रब या बॉडी स्क्रबनं फक्त टॅन जाणार नाही, तर त्वेचा उजळण्यापासून शरिरावर असलेले पुरळ देखील कमी होतील.....
May 12, 2023, 07:03 PM ISTदोन मिनिटांत चमकवा तुमचे दात
अनेकदा तुमचे हास्य समोरच्या व्यक्तीचे दुख दूर करण्यास कारणीभूत ठरते. यात तुमच्या सुंदर हास्यासह तुमचे दातही मोत्यासारखे चमकदार असतील तर त्या हास्यात अधिकच सुंदरतेची भर पडते.
Apr 16, 2016, 03:26 PM IST