मुंबई | कोरोनामुळे संत्र्याला जगभरातून मागणी
मुंबई | कोरोनामुळे संत्र्याला जगभरातून मागणी
Orange Demand High Corona Virus
दिल्लीत आपची मुसंडी, फळविक्रेत्यांकडून फुकटात संत्री वाटप
एका फळविक्रेत्याने फुकटात संत्र्यांचं वाटप केलं
Feb 11, 2020, 11:45 AM ISTमुंबई | 'मेन इन ब्लू' आता होणार 'मेन इन ऑरेंज'?
WC 2019 Orange Secondary Colour For Men In Blue Update
'मेन इन ब्लू' आता होणार 'मेन इन ऑरेंज'?
गारपीटीमुळे संत्रे शेतातच सडले! शेतकऱ्यांना हुंदका आवरेना
नांदेड जिल्ह्यातील संत्रा बागा गारपिटीमुळे उध्वस्त झाल्या आहेत. शेतक-यांना या बागांवर लाखो रुपये खर्च केला होता. काहींनी विकत पाणी आणून बागा जगवल्या. यंदा फळंही मोठ्या प्रमाणात लागली होती.त्यामुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र गारपिटीनं शेतकऱ्यांची सगळी स्वप्न धुळीस मिळवली आहेत. तोडणीला आलेल्या बागा जमिनदोस्त झाल्या आहे. रब्बी ज्वारीचीही तीच अवस्था झालीय.
Feb 15, 2018, 10:19 PM ISTया '३' रंगाचे पदार्थ आरोग्यास फायदेशीर!
आरोग्य उत्तम राहण्यासाठी गरजेचे असते ते म्हणजे अन्न.
Jan 27, 2018, 12:53 PM ISTपीकपाणी | डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव कसा रोखावा?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 08:11 PM ISTश्रमिकांसाठी 'भगवा' पासपोर्ट, काँग्रेसची जोरदार टीका
परदेश मंत्रालयानं नुकतंच दोन रंगाचे पासपोर्ट देण्यासंबंधी घोषणा केली होती. रोजगाराच्या शोधार्थ परदेशात जाणाऱ्या लोकांना 'भगव्या' रंगाचा पासपोर्ट देण्यावर काँग्रेसनं जोरदार टीका केलीय.
Jan 16, 2018, 03:52 PM ISTपीक पाणी । अमरावती । सेंद्रीय शेती करून फुलवली बाग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 05:58 PM ISTसंत्र्यांच्या बागांचं नियोजन कसं करावं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 06:52 PM ISTदिल्ली, मुंबई विमानतळावर नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष विक्री
लवकरच दिल्ली आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागपूरची संत्री आणि नाशिकची द्राक्ष विक्री सुरू होईल असं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटंल आहे. मराठवाड्यात येत्या काळात 60 हजार कोटींच्या रस्त्यांची काम सुरु होतील अस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. या रस्त्यांना मंजूरी देणं सुरु आहे.
Mar 26, 2017, 09:41 AM ISTनोटबंदीमुळे संत्रा उत्पादक अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 12:26 AM ISTनोटबंदीमुळे संत्रा उत्पादक अडचणीत
सलग दुसऱ्या वर्षी नागपूरचा संत्रा उत्पादक अडचणीत आलेत. 500 आणि हजार रुपयाच्या नोटाबंदीमुळे संत्राउत्पादकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.
Nov 25, 2016, 11:30 AM ISTउन्हाळ्यात संत्री-मोसंबी खाण्याचे सहा फायदे
प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जीव नकोसा होत आहे ना... मग, आपली पावले सहजच गारव्याकडे वळतात. मात्र, थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.
Apr 14, 2016, 09:19 AM ISTराजस्थानी संत्र्याला बाजारपेठेत मागणी
राजस्थानी संत्र्याला बाजारपेठेत मागणी
Nov 24, 2015, 10:51 AM IST