बाजारपेठेत संत्र भाव खातंय; संत्र्याच्या दराने शंभरी गाठली
Maharashtra Orange Fruit At Rupees One Hundred
Dec 18, 2024, 11:55 AM ISTहिवाळ्यात संत्र खाण्याची योग्यवेळ माहितीये का? 'या' वेळी खाल्ल्याने मिळतील फायदेच फायदे
Orange In Winter : संत्र हिवाळ्यात खावं की नाही याबाबत अनेक लोक संभ्रमात असतात. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. तेव्हा हिवाळ्याच्या दिवसात संत्र नेमकं कधी खायचं याविषयी जाणून घेऊयात.
Dec 16, 2024, 07:40 PM ISTशरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात.
Aug 19, 2024, 08:59 PM ISTमुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी IMD कडून ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी IMD कडून ऑरेंज अलर्ट
Jul 8, 2024, 04:30 PM ISTदुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले 'हे' 8 शाकाहारी पदार्थ
कॅल्शियम हे फक्त मांसाहार पदार्थांमधून मिळतं असं अनेकदा आपण ऐकतो. पण खरंच आपल्या सगळ्यांनाच मांसाहार करायला आवडतो असं नाही. कॅल्शियम मिळावं यासाठी मांसाहार करण्याची गरज नाही. त्यासाठी आपण काही शाकाहारी पदार्थांचे सेवन केले तरी चालते... चला तर जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून आपल्याला कॅल्शियम मिळतं.
Apr 13, 2024, 06:53 PM ISTपोषकतत्वांनी समृद्ध 'हे' फळ आरोग्यासाठी ठरतं संजिवनी
दैनंदिन आहारामध्ये फळांचं सेवन केल्यासस शरीरासाठी फायदेशीर ठरते. फळांमध्ये भरपुर प्रमाणात प्रोटीन अस्तात ज्यामुळे शरीरासोबत त्वचा सुद्धा सुंदर दिस्ते.
Feb 24, 2024, 11:42 AM ISTWeight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी
Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.
Jun 17, 2023, 02:01 PM ISTवजन कमी करायचं आहे? तर 'या' 4 फळांचा आजच करा समावेश
तुम्हाला वाटतचे लठ्ठपणाची भीती... वजन कमी करण्यास येतोय अडथळा किंवा कितीही मेहनत केली तरी वजन कमी होत नसेल तर आजच करा या चार फळांचा तुमच्या आहारात समावेश.
Apr 29, 2023, 07:12 PM ISTHealth Tips: 'या' व्हिटामिन्सची कमतरता असल्यास स्किन फाटते, जाणून घ्या कारण
थंडीचा हंगाम सुरु झाला असून त्वचा कोरडी पडणं एक सामान्य बाब आहे. या काळात शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर मृत पावतो. त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो. काळजी घेऊनही अनेकदा त्वचा कोरडी आणि काळी पडते.
Nov 9, 2022, 08:24 PM ISTसफेद, काळी, की लाल! पाहा कोणत्या रंगाच्या कारला अपघाताचा जास्त धोका? आनंद महिंद्रा म्हणतात...
अहवालावरुन नविन वाद, आनंद महिंद्राने ट्विट करत दिली प्रतिक्रिया
Oct 13, 2022, 02:14 PM ISTTrending Video : गरोदर संत्र कधी पाहिलं आहे का?
Orange Viral Video : ...पण हे संत्र पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Oct 8, 2022, 01:17 PM ISTVideo | अमरावतीत एका रात्रीत संत्र्याच्या बागाचं नुकसान
Loss of orange orchard overnight in Amravati
Oct 6, 2022, 03:50 PM ISTOptical Illusion: संत्र्याच्या गर्दीमध्ये लपलीय टरबूजची फोड, फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा
ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते.
Oct 6, 2022, 01:38 PM IST