ordinance

मोठी बातमी! OBC आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळ यांची घोषणा

ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) आज राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे

Sep 15, 2021, 06:14 PM IST

शेतकरी कायदा : अध्यादेश अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरु

येत्या एक-दोन दिवसात ही अधिसूचना रद्द केली जाण्याची शक्यता

Sep 29, 2020, 12:33 PM IST
Nagpur Bench Rejected Plea On Ordinance For Maratha Students Reservation PT1M28S

नागपूर | MBBSपदव्युत्तर प्रवेश प्रकिया प्रश्न

नागपूर | MBBSपदव्युत्तर प्रवेश प्रकिया प्रश्न
Nagpur Bench Rejected Plea On Ordinance For Maratha Students Reservation

Jun 13, 2019, 06:35 PM IST
Nagpur Bench Of Bombay High Court Rejected PIL On Ordinance For Maratha Students PT2M13S

नागपूर | पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाची याचिका निकाली

नागपूर | पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाची याचिका निकाली
Nagpur Bench Of Bombay High Court Rejected PIL On Ordinance For Maratha Students

Jun 13, 2019, 06:00 PM IST

वैद्यकीय प्रवेशाबाबत अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी

 मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.  

May 16, 2019, 06:30 PM IST
Ambarnath Ordinance Factory Fire In Primiuses PT47S

अंबरनाथ | ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात आग

Ambarnath Ordinance Factory Fire In Primiuses
ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात आग

Mar 20, 2019, 10:05 AM IST

तीन तलाकच्या अध्यादेशाला कॅबिनेटची मंजुरी

लोकसभेत यापूर्वीच तीन तलाकच्या विधेयकाला मंजुरी मिळालीय

Sep 19, 2018, 01:13 PM IST

मोदी - माल्यांसारख्या घोटाळेबाजांना मोदी सरकारचा दणका

विजय मल्ल्या, पीएनबी-नीरव मोदी घोटाळा आणि देशातील आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार यांची दखल घेऊन हा अध्यादेश काढण्यात आला आहे...

Apr 22, 2018, 08:13 AM IST

जुन्या नोटा ठेवल्यास ५० हजारांचा दंड, कॅबिनेटची अध्यादेशाला मंजुरी

३१ मार्चनंतर जुन्या नोटा ठेवल्यास दंड आकारण्यात येणार आहे. केंद्रीय कॅबिनेटने या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. १० पेक्षा जास्त जुन्या नोटा ठेवल्यास किमान ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

Dec 28, 2016, 02:32 PM IST

कर्मचाऱ्यांचे पगार बँक खात्यात किंवा चेकने जमा करणे बंधनकारक

केंद्रीय कॅबिनेट बैठकीत 'पेमेंट ऑफ वेजेस' अध्यादेशाला मंजुरी  दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार चेकने द्यावे लागणार आहेत. १० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांना हा नियम लागू असणार आहे. 

Dec 21, 2016, 01:00 PM IST

सीईटी प्रकरणी राज्य सरकारला दिलासा

राज्य सरकारला सीईटी प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालायनं नीटच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला.

Jul 14, 2016, 09:43 PM IST