organ

राज्यामध्ये या बाबतीत मुंबईला मागे टाकत पुण्याने मारली बाजी

 अवयव दान ही काळाची गरज झाली आहे. पण अजूनही पाहिजे त्या प्रमाणात अवयदानाविषयी जनजागृती होताना दिसत नाही. १३ ऑगस्ट हा अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्यावर आरोग्यविभागाने अवयव दानाची देशभरातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुणे अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे. 

Aug 13, 2017, 09:39 AM IST

लिंग नसतांना ही ठेवले १०० महिलांशी शारीरिक संबंध

लिंग नसतांना ही शंभर महिलांशी संबंध ठेवले आहेत. यामुळेच अॅंड्र्यू वार्डले याच्यावर एक डॉक्युमेंटरी देखील येत आहे. डॉक्युमेंटरीचं नाव मॅन विथ नो पेनीस असं ठेवण्यात आलं आहे. 

Mar 5, 2016, 10:38 PM IST

Video : हत्ती बाजवतो सोंडेने बाजा

 तामिळनाडूत हत्तीन आकर्षणाचा केंद्रबिंदू . आपल्या सोंडेनं हा माऊथ ऑर्गन ती वाजवतेय. 

Feb 12, 2016, 12:46 PM IST

बाळा दाते... एकमेव ऑर्गन निर्माते

बाळा दाते... एकमेव ऑर्गन निर्माते

Dec 19, 2015, 04:06 PM IST

मुंबईत अडीच हजारांहून जास्त जण 'अवयव दात्यां'च्या प्रतिक्षेत!

'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?' या भा.रा. तांबे यांच्या कवी मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानानं, अवयव प्रत्त्यारोपणाच्या माध्यमातून दिलं आहे. आपल्या देशात अवयवदान करण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.

Nov 27, 2015, 11:52 AM IST