ott web series

मार्च महिन्यात 'हे' 7 चित्रपट आणि सीरिज पाहू शकता ओटीटीवर

Movies and Series  on OTT in March : कोणते चित्रपट आणि वेब सीरिज मार्च महिन्यात होणार ओटीटीवर प्रदर्शित एकदा यादी पाहाच...

Mar 2, 2024, 02:26 PM IST

OTT Web Series: डोकं सुन्न करणाऱ्या 'या' साऊथच्या वेब सिरीज पाहिल्यात का?

OTT South Hindi Dubbed Web Series: साउथच्या हिंदी डब केलेल्या वेब सिरीजच्या नावांची संपूर्ण यादी पाहा

Sep 25, 2023, 11:53 PM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

Weekend Mood : घरबसल्या OTT वर घ्या 'या' चित्रपट, Web Series चा आनंद

Weekend ला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज पाहायचे प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...

Dec 3, 2022, 01:07 PM IST

Web Series 2022: OTT चा पारा चढला! या वेब सिरीज घरच्यांसोबत पाहू नका...

OTT प्लॅटफॉर्मवर आपल्याला टीव्हीपेक्षा जास्त चांगला, दर्जेदार कंटेन्ट पाहायला मिळतो. याबाबत कदाचितच कुणाचं दुमत असेल.

Sep 25, 2022, 04:50 PM IST

ओटीटीवरील या वेब सीरीजने घातला धुमाकूळ, बोल्डनेसमुळे राहिली चर्चेत

OTT वरील अनेक वेब सीरीज या त्याच्या स्टोरी आणि बोल्डनेसमुळे चर्चेत येतात. 

Jul 2, 2022, 11:19 PM IST

New Year 2022: नव्या वर्षात या बहुप्रतिक्षित वेब सीरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीला

2020 आणि 2021 नंतर आता ओटीटी फ्लॅटफॉर्मला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे आता बरेच नवे सिनेमे आणि वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्याची अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या वेब सीरीज

Dec 27, 2021, 07:13 PM IST