'सॅक्रेड गेम्स'ची अभिनेत्री शोधतेय Boyfriend! वाढदिवसाआधीच सांगितले Life Goals
Kubbra Sait Birthday Special : कुब्रा सैतचा आज 40 वा वाढदिवस आहे. कुब्रानं यंदाच्या वर्षी तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला असून आता ती बॉयफ्रेंडच्या शोधात असल्याचं सांगितलं आहे.
Jul 27, 2023, 12:46 PM ISTमोफत पाहा Amazon वरील वेब सीरिज; एक्स्ट्रा App ची देखील गरज नाही
OTT वर Amazon Prime ही चांगलंच प्रसिद्ध आहे. पण याचं सबस्क्रिप्शन नसल्याने अनेकांना तेथील चित्रपट, वेब सीरिज पाहण्यास मिळत नाहीत.
Jun 22, 2023, 06:28 PM IST
क्रिकेटपटू जडेजाची नवी इनिंग; सलमानच्या Big Boss शोमध्ये घेणार एन्ट्री
Big Boss OTT : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याने 'बिग बॉस OTT 2' साठी OTT प्लॅटफॉर्मवर डेब्यू केलंय. यावेळी सलमाानने सर्व स्पर्धकांची ओळख करून दिली. दरम्यान यामध्ये क्रिकेटर जडेजा स्पर्धक म्हणून दिसणार आहे.
Jun 19, 2023, 05:03 PM ISTआता OTT वरच पाहा The Kerala Story; कधी अन् कुठे? जाणून घ्या
The Kerala Story OTT : द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र आता तुम्ही हा चित्रपट घरबसल्या बघू शकता...कधी अन् कुठे ते जाणून घ्या...
Jun 1, 2023, 01:06 PM ISTMughal Dark Secrets : कोण होती Anarkali? सलीमची प्रेयसी की अकबरची बेगम? जाणून घ्या संपूर्ण इतिहास
Anarkali Akbar Son Mother :'ताज: डिवाइड बाय ब्लड' ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. Zee5 वर प्रदर्शित झालेल्या या मालिकेचा दुसरा सिरीजचे चार एपिसोड प्रदर्शित झाले आहे. ही सिरीज पाहणारा प्रत्येक जण गोंधळा आहे. अनारकली आणि सलीम अशी प्रेम कहाणी प्रत्येकाला माहिती, पण अनारकली सम्राट अकबरची बेगम होती? सलीम सावत्र आईच्या प्रेमात (Mother daughter love affair) पडला होता.
May 27, 2023, 08:10 AM ISTहुश्श्श... बहुप्रतिक्षित Asur Season 2 चा फर्स्ट लूक जारी; 'या' दिवशी होणार रिलीज!
Asur Season 2: असुरांच्या उत्पत्तीपासून ते त्यांच्या अस्तित्वापर्यंतची कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आता 'असुर सीझन 2' या वेब सीरिजसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
May 25, 2023, 12:08 AM ISTTop 10 Thriller Web Series: डोक्याचा भुगा करणाऱ्या 'या' क्राईम थ्रिलर वेब सिरीज तुम्ही बघितल्या का?
क्राईम आणि थ्रिलर वेब सिरीज कोणाला आवडत नाही. फावल्या वेळेत वेब सिरीज पाहणं अनेकांना आवडतं. तुम्हाला जर क्राईम आणि थ्रिलर सिरीज पाहण्याची आवड असेल तर या सिरीज तुम्ही पाहू शकता. कोणत्या वेब सिरीज आहेत पाहूया...
May 24, 2023, 05:15 PM ISTओटीटी वरील 'या' थ्रिलर आणि बोल्ड रोमॅन्टिक वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का?
Best Romantic and Bold Web Series on OTT: ओटीटी प्लॅटफॉर्म म्हटला की त्यावर येणारा भरपूर कॉन्टेन्ट. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असल्याचे आपण पाहतो. आता तुम्हालाही ओटीटीवर काय पहावं असा प्रश्न पडला असेल तर आज आम्ही तुमची यात मदत करणार आहोत. चला तर जाणून घेऊया विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपट...
May 10, 2023, 02:05 PM ISTSaif Ali Khan : सैफ अली खानचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिला का?
Pataudi Palace : सैफ अली खानचा विक्रम वेधा हा चित्रपट 12 मे ला JioCinema या OTT वर रिलीज होत आहे, सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सैफ अली खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आम्हाला सांगा तुम्ही सैफ अली खानचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिला आहे का?
May 9, 2023, 11:12 AM ISTWeekend OTT Releases: विकेंडला काय करायचं प्रश्न पडला आहे? मग पाहा 'या' वेब सीरिज आणि चित्रपट
Top Web Series and Movies to Watch on Weekend: आता विकेंड सुरु झाला आहे. त्यात गुड फ्रायडेची सुट्टी आणि मग त्याला लागूनच शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या आपल्याला मिळाल्या आहेत. मग आता तीन दिवस काय करायचं. कुठे फिरायला जायचं की घरीच आराम करायचा? घरीच आराम करायचं म्हटलं तर मग त्यात पण काही मनोरंजन झालं पाहिजे ना. तर तुम्ही घरी बसल्या मनोरंजन करण्यासाठी आपण ओटीटीवर कोणते चित्रपट आणि सीरिज पाहू शकतो हे जाणून घेणार आहोत.
Apr 7, 2023, 04:43 PM ISTआम्हाला इअर फोन लावून वेब सीरिज पाहायला लागली... 'कॉलेज रोमान्स'वर हायकोर्टाने ओढले ताशेरे
College Romance : आम्हालाही ही वेब सीरिज इअर फोन लावून पाहायला लागली अशा शब्दात दिल्ली हायकोर्टाने या शोवर ताशेरे ओढले आहेत. यासोबत हायकोर्टाने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना दिलेला आदेश कायम ठेवला आहे
Mar 7, 2023, 05:47 PM ISTBold Web Series : या वेब सीरीज पाहाणार असाल तर एकट्यातच पाहा, नाहीतर...
चित्रपटांपेक्षा अधिक लोक शो, चित्रपट आणि वेब सिरीज इत्यादींची OTT वर प्रदर्शित होण्याची वाट पाहतात. याचं एक कारण हे देखील आहे की, OTT वर लोकांना त्यांच्या भाषेनुसार आणि आवडीनुसार वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, मालिका पाहयला मिळतात.
Feb 13, 2023, 07:14 PM ISTNetflix Password Sharing : नवीन वर्षात नेटफ्लिक्स युझर्स ला फटका; पासवर्ड शेअर करता येणार नाही, 'हे' आहे कारण...
Netflix नं का घेतला मोठा निर्णय, नवीन वर्षाच्या सुरुवातीला करणार हे बदल, युसर्जना मोठा फटका
Dec 26, 2022, 11:20 AM ISTBollywood Actress: मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी साकारणार सेक्स वर्करची भूमिका, उत्सुकता शिगेला
Bollywood Actress: मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी साकारणार सेक्स वर्करची भूमिका, सगळीकडे एकच चर्चा
Dec 15, 2022, 06:39 PM IST
Web series फुकट पाहायच्या आहेत? मग 'हे' ॲप्स इन्स्टॉल करा आणि पाहा आवडत्या वेबसीरीज
Apps to Watch Free OTT Content : जर तुम्हाला चित्रपट आणि वेबसिरीज (free Web series) मोफत पाहायचे असतील तर खालीलदिल्याप्रमाणे अॅप्सची लिस्ट पाहा. जिथे तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तेथे तुम्ही Online Content फ्री पाहू शकता. हे अॅप्स कोणते आहेत ते जाणून घ्या.
Nov 15, 2022, 12:22 PM IST