outlook

Gmail वरून चुकीच्या मेल आयडीवर Email गेलाय? पाहा कशी सुधाराल ही चूक

Gmail चा वापर हल्ली फक्त कार्यालयीन कामांपुरताच मर्यादित राहिलेला नसून, त्याचा वापर अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वांसाठीच केला जात आहे. त्यामुळं एखादी चूक होणं स्वाभाविक. पण, ही चूक सुधारण्याची संधीही जीमेल तुम्हाला देतं. कशी ते पाहा 

Nov 1, 2022, 08:38 AM IST

Stock Market 2022 | बाजारात पुन्हा मोठी पडझड नाही; या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला

शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये 2022 च्या बाजाराच्या अंदाजाबाबत भीतीचे वातावरण आहे. 

Dec 22, 2021, 01:03 PM IST

शेअर बाजाराची या आठवड्यात कशी असेल चाल; कोणत्या स्टॉक्स एक्सपर्ट्सची नजर, वाचा

 निफ्टीसाठी 18000 च्या लेवलवर इमेडिएट रेजिस्टंस आहे तर, 18000 ते 18200 च्या लेवलवर एकदा पुन्हा विक्री दिसून येऊ शकते. अनेक असे फॅक्टर आहेत ज्यांचा परिणाम बाजारावर होऊ शकतो.

Nov 7, 2021, 03:25 PM IST

पैशाला पैसा ओढतो! मार्केटच्या तेजीचा फायदा घ्या; शॉर्ट टर्ममध्ये लाखोंच्या कमाईसाठी हे स्टॉक निवडा

 ब्रोकरेज हाउसेसने गुंतवणूकीसाठी कोणत्या स्टॉक्सला पसंती दिली हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Oct 17, 2021, 09:40 AM IST

१० ग्रॅम सोनं आणि १ किलो चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजची किंमत

वर्षभरात सोन्याच्या दरांत २५ टक्क्यांनी वाढ 

 

Jul 21, 2020, 12:30 PM IST

आउटलूक मासिकाने मागितली गृहमंत्री राजनाथ सिंहची माफी

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची आउटलूक या मासिकाने माफी मागितली आहे. सोमवारी लोकसभेच्या अधिवेशनात सीपीएमचे खासदार मोहम्मद सलीम यांनी आउटलूक या मासिकात छापून आलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावरून आरोप केले होते. त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर '८०० वर्षानी देशात हिंदू शासक' सत्तेत आल्याचे म्हटले होते. 

Dec 1, 2015, 12:06 PM IST

ओबामाही ठरले 'अंडरअचिव्हर'

... आता भारतातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘आऊटलूक’ या इंग्रजी मॅगझिननं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना ‘द अंडरअचिव्हर’ ही पदवी बहाल केलीय.

Jul 21, 2012, 05:06 PM IST