ऑक्सफर्ड युनिव्हसिटी भारताला परत करणार 500 वर्ष जुनी मुर्ती, पाहण्यासाठी मोजावे लागतात तब्बल 1800 रुपये, काय आहे खास?
Oxford University Returns 500 Year Old Stolen statue : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी भारताला 500 वर्ष जुनी पुतळा परत करणार आहे. 16 व्या शतकात तामिळनाडूतील एका मंदिरातून ती चोरीला गेली होती. मुर्तीला पाहण्यासाठी 1800 रुपये द्यावे लागतात.
Jun 11, 2024, 09:31 PM ISTमासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने केलेली एक चूक जीवावर बेतली; तुम्ही ही चूक करु नका
लायला हिच्यावर 13 डिसेंबरला सर्जरी करण्यात आली. पण तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं.
Dec 19, 2023, 06:21 PM IST
Video | बाबासाहेब पुरंदरे यांनी 2003 मध्ये ऑक्सफर्डला लिहिलेल्या पत्रात काय नमूद केलं?
MNS Sandeep Deshpande On Babasaheb Purandhare Letter To Oxford University
Apr 14, 2022, 04:45 PM ISTमोबाईल वापरामुळे खरंच मेंदूचा कर्करोग होतो? ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलं उत्तर
मोबाईल आणि मेंदूच्या कर्करोगाचा संबंध शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यूकेमधील ४ लाख लोकांवर संशोधन केले.
Apr 1, 2022, 07:42 PM ISTभारतात कोरोना चाचणी थांबवण्यात आलेय, आता लस कधी मिळणार?
आता बातमी कोरोनाच्या लस संदर्भातील.
Sep 10, 2020, 09:29 PM ISTऑक्सफर्डच्या लसीची आता भारतात चाचणी, मुंबईच्या या दोन हॉस्पिटलची निवड
कोरोनावरच्या ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी आता मुंबईतही होणार आहे.
Aug 15, 2020, 07:49 PM ISTकोरोना | कोरोनावरील लस संशोधनात ऑक्सफर्डला पहिलं मोठं यश
Oxford University Getting Huge Success In Covid Vaccine
Jul 21, 2020, 01:00 AM ISTकोरोना लसीचं उत्पादन पुण्यात सुरू व्हायची शक्यता, एवढा वेळ लागणार
कोरोनाच्या संकटात दिलासा देणारी बातमी
Apr 26, 2020, 10:24 PM ISTOxford युनिव्हर्सिटीकडून कोरोनावरील लसनिर्मितीसाठी शर्थीचे प्रयत्न
प्रयत्न जवळपास ८० टक्के यशाच्या मार्गावर
Apr 24, 2020, 02:05 PM IST