pa minister of health

आरोग्यमंत्र्याच्या पीएकडून महिला डॉक्टरचा विनयभंग

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पीएने मागितलेल्या कथित लाच प्रकरणाचं उठलेलं वादळ शांत होत नाही तोच आणखी एका मंत्र्याच्या पीए वरुन वाद उद्भवलाय. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पीए सुनील माळी यांच्या विरोधात एका सरकारी महिला डॉक्टरनं विनयभंग केल्याचा आरोप केला  आहे. 

Jun 21, 2016, 08:38 AM IST