काँग्रेसला वैतागून दिला होता पवारांनी राजीनामा
काँग्रेसला वैतागून राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातून केलाय..
Dec 11, 2015, 08:36 PM ISTप्रणव मुखर्जींच्या उमेदवारीला संगमांचा आक्षेप
प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पी. ए. संगमा यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मात्र त्यावर सांख्यिकी संस्थेनं खुलासा दिला आहे. प्रणव मुखर्जी यांच्याकडे लाभाचे पद असल्याची तक्रार राज्यसभा सचिवालयात करण्यात आली आहे.
Jul 2, 2012, 04:37 PM ISTमुखर्जी, संगमा यांचे अर्ज दाखल
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी सकाळी ११ वाजता तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार पी. ए. संगमा यांनी आज (गुरुवार) दुपारी अडीच वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Jun 28, 2012, 04:19 PM ISTराष्ट्रपतीपदाचे दावेदार; आज करणार अर्ज दाखल
राष्ट्रपतीपदासाठी युपीएचे उमेदवार माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि विरोधी पक्षांचे उमेदवार पी.ए.संगमा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Jun 28, 2012, 09:16 AM IST