कोरोनाचे दोन्ही डोस घेऊनही इंडियन मेडिकलच्या माजी अध्यक्षांचे निधन
एक धक्कादायक बातमी. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊनही पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल (62) (Dr. K. K. Agarwal ) यांचे काल रात्री कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) निधन झाले.
May 18, 2021, 12:36 PM IST