pak vs eng 1st test

PAK vs ENG: 3 दिवस, 1150 धावा अन् 7 शतकं...145 वर्षांचा इतिहास बदलणार का?

Cricket History marathi news: टोटल 5 दिवसांच्या सामन्यात फक्त 3 दिवस खेळले गेले आहेत. त्यात 1150 हून अधिक धावा झाल्या आहेत. एवढंच नाही तर 7 फलंदाजांनी शतकही ठोकलं आहे. 

Dec 3, 2022, 10:32 PM IST

PAK vs ENG: भर पत्रकार परिषदेत नसीमला फुटला घाम, म्हणाला "भाई माझी इंग्रजी संपली, आता मला..."

Naseem Shah Press Conference: कसोटी मालिकेपूर्वी (England vs Pakistan) रावळपिंडी येथे पत्रकार परिषद भरवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहला प्रश्न विचारण्यात आले.

Dec 1, 2022, 07:14 PM IST

खतरनाक| या फलंदाजाचा कारनामा, टेस्टमध्ये 6 चेंडूत ठोकले 6....

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) काही दिवसांपूर्वी विजय हजारे करंडकात (Vijay Hazare Trophy) एकाच ओव्हरमध्ये तब्बल 7 सिक्स लगावले होते.  

Dec 1, 2022, 05:11 PM IST