pak vs zim

ZIM vs PAK: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी पाकिस्तानच्या 'या' खेळाडूने स्विकारली

झिम्बाब्वेविरुद्ध 'तो' एकटाच लढला, तरीही पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवाची जबाबदारी त्याने स्विकारली, कोण आहे 'हा' खेळाडू?

Oct 28, 2022, 11:38 PM IST

LIVE कार्यक्रमात पोटधरून हसू लागला टीव्ही अँकर, तुफान व्हायरल होतोय Video

Pak VS Zim : सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक न्यूज अँकर हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर याला पाकिस्तानच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवाशी जोडलं जातंय.

Oct 28, 2022, 08:07 PM IST

PAK vs ZIM: “भाऊ खोटारड्या मिस्टर बीन पाकिस्तानचा..." पराभव होताच भारताच्या माजी खेळाडूंनी उडवली खिल्ली

Pakistan vs Zimbabwe T20 World Cup:  पाकिस्तानच्या पराभवानंतर समाजमाध्यमांत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) दोन ट्विट केले आहेत. 

Oct 28, 2022, 01:36 PM IST

PAK vs ZIM : पाकिस्तानला लोळवल्यानंतर झिम्बॉब्वेचं ड्रेसिंग रूममध्ये खास सेलिब्रेशन...पाहा Video

Pakistan vs Zimbabwe Celebration : पाकिस्तान आणि झिम्बॉम्वे (Pakistan vs Zimbabwe) यांच्याच रंगलेल्या थरारक सामन्यात दुबळ्या झिम्बॉम्वेने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर टीमने खास सेलिब्रेशन केलं...

Oct 28, 2022, 12:02 AM IST

PAK vs ZIM : थरारक सामन्यात पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, वाचा शेवटच्या ओव्हरला काय काय घडलं?

Pakistan vs Zimbabwe : T20 विश्वचषकाच्या आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तान विरुद्ध सनसनाटी​विजय....अखेरच्या 4 चेंडूवर 4 धावांची गरज असताना पाकिस्तनाच्या फलंदाजांना केवळ दोनच धावा करता आल्या... पाहा थरारक ओव्हर

Oct 27, 2022, 09:00 PM IST

T20 World Cup : पाकिस्तानमध्ये पुन्हा फुटले टीव्ही; दुबळ्या झिम्बाब्वेनेही हरवलं

पाकिस्तानसाठी सेमीफायनलचा मार्ग अजूनच खडतर झाला आहे.

Oct 27, 2022, 08:26 PM IST

हेच बाकी होतं! Babar Azam आऊट होताच बॉलरने 'शूजवरून केला फोन', व्हिडीओ

बाबर आझमला आऊट करताच बॉलरनं शूट कानाला का लावला? मैदानात नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

Apr 24, 2021, 10:19 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x