pakistan cricket board

Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा, धोकादायक गोलंदाजांचा समावेश

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पाकिस्तानात एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान पाकिस्तानने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ एशिया कप स्पर्धेबरोबरच अफगाणिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठीही खेळणार आहे. 

Aug 9, 2023, 07:55 PM IST

वर्ल्ड कपआधी पाकिस्तानची मोठी घोषणा; सेहवागशी पंगा घेणाऱ्याला अचानक बनवलं चीफ सिलेक्टर

Inzamam ul Haq as chief selector: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सोमवारी माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याची दुसऱ्यांदा मुख्य निवडकर्ता म्हणून पुन्हा नियुक्ती केली. 2016 ते 2019 या काळात  इंझमाम-उल-हक पाकिस्तान संघाचा चीफ सिलेक्टर होता. 

Aug 7, 2023, 09:01 PM IST

वर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तान एक वर्ष वन डे क्रिकेट खेळणार नाही, जाणून घ्या कारण

Pakistan Cricket : 2023 हे क्रिकेटसाठी महत्तावचं आहे. याच वर्षात एशिया कप  (Asia Cup 2023) आणि वन डे वर्ल्ड कप (ODI WC 2023) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे एशिया कप पाकिस्तानात (Pakistan) तर वर्ल्ड कप भारतात (India) खेळवला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना यावर्षी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानची टक्कर पाहिला मिळणार आहे. पण वर्ल्ड कप संपल्यानंतर पाकिस्तान एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार नाहीए. याचं कारणही विशेष आहे. 

Jul 18, 2023, 10:11 PM IST

World Cup 2023 : वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात येणार नाही? मोठी अपडेट समोर

Asia Cup 2023 : आशिया कपमधील सामने 31 ऑगस्टपासून सुरु होत आहेत. त्यासाठी हायब्रीड मॉडेलवर सहमती झाली आहे. चार सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. मात्र, त्याआधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान भारतात खेळण्यासाठी येणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

Jun 17, 2023, 11:35 AM IST

PSL : भर मैदानात बाबर आझम संतापला, बॅट घेऊन बॉलरच्या मागे लागला... Video Viral

पाकिस्तान सुपर लीगमधला धक्कादायक प्रकार, सामना सुरु असताना कर्णधार बाबर आझम चक्क बॅट उगारून बॉलरला मारण्यासाठी त्याच्या मागे धावला, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

Feb 24, 2023, 08:13 PM IST

IND vs PAK: 'भारत डोळे दाखवत असेल तर...', BCCI वर बोलताना Shahid Afridi ला झाली उपरती!

Pakistan vs India, Asia Cup: तुम्ही स्वतःला मजबूत करा आणि मग निर्णय घ्या. आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत येईल की नाही किंवा पाकिस्तान भारतात जाईल की नाही याची मला कल्पना नाही. पण पाकिस्तान बोर्डाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल, असं  Shahid Afridi म्हणालाय.   

Feb 16, 2023, 04:04 PM IST

Ramiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध!

Latest Sports News: पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. 

Feb 3, 2023, 05:12 PM IST

Babar Azam हनी ट्रॅपमध्ये अडकला? बेडरूमधील पर्सनल व्हिडीओ, फोटो व्हायरल

पाकिस्तानचा विराट कोहली म्हणून ओळखला जाणाऱ्या बाबर आझमवर फसवणूक केल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर बाबरचे पर्सनल व्हिडीओ पोस्ट केले आहेत. (Babar Azam News)

Jan 16, 2023, 01:32 PM IST

Asia Cup 2023: जय शहांच्या ट्विटमुळे पाकड्यांना पोटदुखी; BCCI विरोधात PCB बरळलं!

Jay Shah vs Najam Sethi: जय शहा यांनी ट्विट करत आगामी वर्षाचं कॅलेंडर (ACC Calendar) म्हणजेच एसीसी कॅलेंडर जारी केलं. कार्यक्रम शेअर करण्यापूर्वी एसीसीने पीसीबीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नजम सेठी (Najam Seth On Jay Shah) यांनी केला आहे.

Jan 6, 2023, 05:51 PM IST

Shahid Afridi: पाकिस्तानचं भविष्य अफ्रिदीच्या हातात... नवी जबाबदारी खांद्यावर, मोठी घोषणा झाली!

Shahid Afridi, Chief Selector PCB: आगामी न्यूझीलंड (PAK vs NZ) दौऱ्यावर आपलं हसू होऊ नये, म्हणून पाकिस्तान नवी रणनिती आखली आहे.

Dec 24, 2022, 06:08 PM IST

PCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय, Ramiz Raja यांना 'नारळ'

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ रजा यांना हटवण्यात आलं आहे. (Najam Sethi elected as President of Pakistan Cricket Board latets marathi sport news)

Dec 21, 2022, 04:11 PM IST

'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!

आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!

Nov 28, 2022, 01:23 AM IST

Ramiz Raja: "भारत पाकिस्तानामध्ये आशिया कप खेळला नाही तर...", रमीझ राजा यांची खुली धमकी!

Indian Team: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मोठं विधान केलंय. जर भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup) खेळला नाही तर... 

Nov 26, 2022, 12:36 AM IST

Babar Azam : बाबर आझम पाकिस्तानच्या टी 20 टीमची कॅप्टन्सी सोडणार?

"बाबरने टी 20 कॅप्टन्सी सोडायला हवी.  त्याने फक्त बॅटिंगवर लक्ष द्यायला हवं". 

Nov 17, 2022, 09:00 PM IST

T20 World Cup 2022 : विराट कोहली 'या' विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !

Virat Kohli: बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आज मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत असणार आहे.  विराटने केवळ काही धावा केल्या तर त्याचा तो T20 विश्वचषकात मोठा विक्रम असणार आहे. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे.

Nov 2, 2022, 06:41 AM IST