pakistan cricket board

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? थेट क्रीडामंत्र्याला केलं चीफ सिलेक्टर!

Wahab Riaz as Pakistan Chief Selector : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वहाब रियाझची पाकिस्तानचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

Nov 17, 2023, 07:25 PM IST

बाबर आझमने राजीनामा देताच पाकिस्तान संघाला मिळाले दोन कर्णधार, पीसीबीने केली घोषणा

Pakistan New Captain: आयसीसी विश्वचषकातून बाहेर होताच बाबर आझमने (Babar Azam) पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा (Resigne) दिला. विश्वचषकात नऊ पैकी पाच सामने गमावल्यानंतर बाबर आझमवर बरीच टीका झाली. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझमला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी होऊ लागली होती. 

Nov 15, 2023, 10:11 PM IST

पाकिस्तान संघ मायदेशी पोहोचताच भूकंप, World Cup मधील अपमानानंतर दिग्गजाने दिला राजीनामा

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाची स्थिती फारच वाईट झाली. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाने 9 पैकी फक्त 4 सामने जिंकले आणि स्पर्धेतून बाहेर पडले. पाकिस्तान संघ आपला शेवटचा सामना खेळून मायदेशी पोहोचलीदेखील आहे. पण याचवेळी एक मोठा भूकंप आला आहे. 

 

Nov 13, 2023, 05:38 PM IST

8-8 किलो मटणाच्या टीकेचा परिणाम, आता ऑनलाईन मागवायला लागले पाकिस्तानी क्रिकेटर्स

8-8 किलो मटणाच्या टीकेचा परिणाम, आता ऑनलाईन मागवायला लागले पाकिस्तानी क्रिकेटर्स

Oct 31, 2023, 06:41 PM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? भाच्याची संघात एन्ट्री अन् कंपनीची हिस्सेदारी मिळवली; इंझमामचा सावळा गोंधळ!

Inzamam Ul Haq Resigns : पाकिस्तान क्रिकेटमधून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. पीसीबीमधील सावळा गोंधळ आता समोर आला आहे. माजी चीफ सिलेक्टर इंझमाम उल हक यांचे खळबळजनक कारनामे उडघकीस आलेत.

Oct 30, 2023, 09:23 PM IST

VIDEO : 'जर तो मुलीसोबत असे करु शकतो तर माझं काय'; दानिश कनेरियाने सांगितले आफ्रिदीचे सत्य

Ex Pakistani Cricketer Danish Kaneria : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने पाकिस्तानच्या संघाचा माजी कर्णधाक शाहिद आफ्रिदी याच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

Oct 27, 2023, 02:33 PM IST

विश्वचषकानंतर बाबर आझमचं कर्णधारपद जाणार? पीसीबीने दिले संकेत

ICC World Cup 2023 : आयसीस विश्वचषकात 2023 पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत सुमार झाली आहे. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला असून सेमीफायनलमधलं आव्हान टिकवण्यासाठी पाकिस्तानाल पुढचे चारही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. 

Oct 26, 2023, 08:53 PM IST

World cup : पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये बाबरची खेळाडूंसोबत मारहाण? PCB ने सोडलं मौन

PCB On Pakistan Cricket Team: पाकिस्तानी टीमच्या ताफ्यात काही गोष्टी आलबेल नसल्याचं समोरं आलं आहे. काही रिपोर्ट्सच्या माहितीप्रमाणे, परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, पाकिस्तानी खेळाडू आणि बाबर आझम यांच्यामध्ये मारहाण झाली. 

Oct 24, 2023, 11:22 AM IST

'तुम्ही रिझवानला मैदानात नमाज...,' ICC कडे तक्रार करणाऱ्या PCB ला पाकिस्तानी खेळाडूनेच सुनावलं

अहमदाबादमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात झालेल्या घोषणाबाजींप्रकरणी पाकिस्तान क्रिके बोर्डाने आयसीसीकडे तक्रार केली आहे. पण यावरुन पाकिस्तानच्याच माजी खेळाडूने बोर्डाला खडे बोल सुनावले आहेत. 

 

Oct 20, 2023, 04:13 PM IST

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

Oct 18, 2023, 01:16 PM IST

World cup : पाक टीम शत्रू राष्ट्रात खेळायला....; PCB अध्यक्षांच्या वक्तव्याने होणार नवा वाद?

World cup 2023: पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु केली आहे. 

Sep 29, 2023, 01:46 PM IST

इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास... म्हणतोय 'आमचे 1 लाख फॅन्स येणार!'

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी बाबर आझम (Babar azam) याने 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Sep 26, 2023, 07:01 PM IST

पाकिस्तानी क्रिकेटमध्ये मोठा भूंकप, 'या' कारणाने विश्वचषक स्पर्धेआधी बहिष्काराच्या मूडमध्ये

Pakistan Cricket Team : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज होत असतानाच पाकिस्तान क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आलीय. पाकिस्तान क्रिकेट संघ बहिष्काराच्या मूडमध्ये असल्याची माहिती आहे. 

Sep 25, 2023, 03:50 PM IST

Asia Cup मध्ये नवा वाद: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने थेट जय शाहांकडे मागितले पैसे; कारण...

Pakistan Cricket Board Demands Money: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट जय शाह यांना ई-मेल केला असून यामधून त्यांनी पैशांची मागणी केली आहे. अनेक सामने श्रीलंकेत आयोजित केले जात असतानाही ही मागणी कशी करण्यात आली पाहा

Sep 7, 2023, 07:10 AM IST

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात एबी डिव्हिलियर्सची 'ती' भविष्यवाणी ठरली खरी

AB de Villiers Prediction On Shaheen Afridi:  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसाने व्यत्यय आणला. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्सचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sep 3, 2023, 07:15 AM IST