क्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई
पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.
Oct 21, 2017, 03:22 PM ISTश्रीलंकेत होणार भारत-पाक क्रिकेट सिरीज
क्रिकेट प्रेमींना एक गूड न्यूज मिळू शकते. भारत पाकिस्तान दरम्यान होणारी क्रिकेट सिरीज आता श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे.
Nov 23, 2015, 07:18 PM ISTपाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात कमी अनुभव असलेला बॅटसमन अजहर अलीला, पाकिस्तान वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन घोषित केला आहे. मिसबाहने निवृत्ती घेतल्यानंतर अजहर अली पाकिस्तानचा कॅप्टन होणार आहे.
Apr 2, 2015, 09:28 PM ISTमहिला क्रिकेटर्सचा लैंगिक छळ; `पीसीबी' हादरलं
पाकिस्तानच्या मुल्तान क्षेत्रातल्या काही महिला क्रिकेटर्सनं आपल्या वरिष्ठ आणि अधिकाऱ्यांविरोधात लैंगिक छळ आणि दुर्व्यवहारचा आरोप केलाय.
Jun 12, 2013, 12:08 PM IST'आयपीएल'पेक्षा 'बिग', म्हणे पाकची प्रीमियर लीग !
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड(पीसीबी) लवकरच स्वतःची प्रीमियर लीग सुरू करणार असून ही प्रीमियर लीग आयपीलपेक्षा मोठी असणार आहे असं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष चौधरी झाका अश्रफ यांनी केलं आहे.
Jan 4, 2012, 09:53 PM IST