न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेत तैनात पाकिस्तानी पोलिसांची मौज, 8 दिवसात 27 लाखांची बिर्याणी केली फस्त
तब्बल 18 वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता, पण सुरक्षेच्या कारणास्तव दौऱ्यातून माघार घेतली
Sep 21, 2021, 08:33 PM ISTपाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजानं कोचच्या मानेवर ठेवला चाकू, जीव वाचवण्यासाठी इतर खेळाडूंनी ठोकली धूम
पाकिस्तानचे माजी बॅटिंग कोच ग्रान्ट फ्लावर यांच्यासोबत 5 वर्षांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता.
Jul 1, 2021, 04:01 PM ISTपाकिस्तानी खेळाडूंना बिर्याणी-मिठाई खायला बंदी, प्रशिक्षक मिसबाहचे आदेश
माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हक याची पाकिस्तान टीमच्या मुख्य प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे.
Sep 18, 2019, 02:24 PM ISTपाकिस्तानी मॉडल अलिश्बा पहिल्यांदा बोलली मोहम्मद शमी प्रकरणावर...
पाकिस्तानची मॉडल अलिश्माने अखेर आपले मौन सोडले आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत अलिश्बा बोलली आहे. अलिश्बाने सांगितले की टीम इंडियाचा या गोलंदाजाशी कशी दोस्ती झाली.
Mar 19, 2018, 02:33 PM ISTपाकिस्तानी क्रिकेटपटू सईद अजमलने घेतली निवृत्ती
पाकिस्तीनी क्रिकेट संघातील प्रसिद्ध गोलंदाज सईद अजमलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अजमल हा क्रिकेटपासून प्रदीर्घ काळ दूर होता. अखेर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.
Nov 13, 2017, 07:29 PM ISTअंगावर पेट्रोल ओतून घेत क्रिकेटपटूने केला आत्महत्येचा प्रयत्न
क्रिकेटचा सामना सुरू असताना एका युवा खेळाडूने मैदानावरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पाकिस्तानातील लाहोर येथील सिटी क्रिकेट असोसिएशनच्या (एलसीसीए) मैदानात घडली.
Oct 1, 2017, 10:35 AM ISTन्यूझीलंडमधील भूकंपाचा पाकिस्तानी टीमला मोठा धक्का
न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनेक भागांमध्ये जाणवले. नील्सन शहरात असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट टीमलाही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे पाकिस्तानी टीम चांगलीच घाबरलीये मात्र सर्व खेळाडू सुरक्षित आहेत.
Nov 14, 2016, 01:56 PM ISTभारत दौऱ्यासाठी पाक संघ जाहीर, रज्जाक,आफ्रिदीला डच्चू
भारत- पाकिस्तान मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. वन डे संघाची धुरा मिस्बाह-उल-हक याच्याकडे तर टी-२० संघाची धुरा मोहम्मद हाफिज याच्याकडे सोपविण्यात आली आहे
Dec 11, 2012, 06:40 PM ISTपाकिस्तानी टीम भारतात येणारच, दौऱ्याला परवानगी
भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली खबर आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानी क्रिकेट टीमला भारताच्या दौऱ्याला परवानगी दिली आहे.
Oct 30, 2012, 04:45 PM ISTपाकिस्तानी क्रिकेट टीम भारतात येणार...
विस्कटलेले राजनैतिक संबंध आणि राजकीय विरोध यामुळे हद्दपार झालेलं भारत-पाकिस्तान क्रिकेट आता पुन्हा रंगण्याची चिन्ह आहेत. ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीसीसीआयनं पाकिस्तान संघाला आमंत्रण दिलं आहे.
May 13, 2012, 11:39 AM ISTपुन्हा कॅप्टनचं पद 'तौबा तौबा'- आफ्रिदी
गेल्या वर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या आपल्या कॅप्टनपदाचा उबग येऊन पुन्हा कॅप्टन न होण्याचा निर्णय पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीने घेतला आहे.
Jan 5, 2012, 06:40 PM ISTसलमान बट्टला कारावास
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी लंडन कोर्टाने आपला निर्णय सुनावला असून बुकी मजहर माजीदला २ वर्षं ८ महिने , सलमान बट्टला २ वर्षं ६ महिने आणि महम्मद आसिफला १ वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.
Nov 3, 2011, 11:03 AM IST