pakistan prime minister imran khan

Rekha Fell In Love With Cricketer: अमिताभ यांच्यानंतर क्रिकेटपटूच्या प्रेमात पडलेल्या रेखा; पत्रिकाही जुळल्या पण...

Rekha Affairs: अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रेखाच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक कथा मनोरंजन सृष्टीमध्ये चर्चेत असतात. मात्र महानायकापासून वेगळं झाल्यानंतर या अभिनेत्रीच्या जीवनामध्ये एका क्रिकेटपटूची एन्ट्री झाली होती. अगदी या क्रिकेटपटूबरोबर लग्न करण्यासही रेखा तयार झाल्या होत्या. मात्र ते म्हणतात ना एखाद्याच्या नशिबात प्रेम नसेल तर काहीही केलं तरं ऐनवेळी सारं फिस्कटतं.

Jan 24, 2023, 07:03 PM IST

भारताला जशास तसे प्रत्युत्तर देण्याच्या फंदात पडू नका; इम्रान खान यांचा पाकिस्तानी संघाला सल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ लष्करी कॅप घालून मैदानात उतरला होता.

Jun 7, 2019, 12:21 PM IST

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात...

ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं ऐतिहासिक विजय झाला.

Jan 8, 2019, 05:58 PM IST