पाकिस्तान-नेदरलँड सामन्यात धक्कादायक प्रकार, 30 मिनिटं कोणाच्याही लक्षात नाही आलं; PHOTO व्हायरल
वर्ल्डकपच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा तब्बल 81 धावांनी मोठा पराभव केला. दरम्यान या सामन्यातील एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
नेदरलँडसारख्या लिंबू-टिंबू संघाने बाबरला गुंडाळलं! अवघ्या 2.19 मिनिटांत पाहा त्याची संपूर्ण इनिंग
Pakistan vs Netherlands Babar Azam Wicket: बाबर आझमने सराव सामन्यांमध्ये स्फोटक खेळी केल्याने तो लिंबू-टिंबू संघांविरुद्ध दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती.
लिंबू-टिंबू नेदरलँड पाकिस्तानला हरवणार! दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी, 'पाकिस्तानी संघ...'
World Cup Pakistan Vs Netherlands: भारतात सुरु होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेमधील प्रमुख दावेदारांमध्ये पाकिस्तानचा समावेश होत असला तरी या संघाबद्दल अनेक समस्या आहेत.
IND vs NED: दंगलीत भारत सोडला, आज तोच शीख खेळाडू स्वत:च्या देशाविरोधात उतरलाय मैदानात
IND vs NED, T20 World Cup 2022 : T20 विश्वचषकाच्या सामन्यात भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये विक्रमजीत सिंग नेदरलँडकडून खेळणारा पहिला शीख खेळाडू आहे.