एकीकडे साखरपुडा तर दुसरीकडे बाळाचा जन्म, पाकिस्तानच्या लाईव्ह मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
PAK VS SA : पाकिस्तान - साऊथ आफ्रिकेदरम्यान झालेल्या सामन्यात असं काही घडलं ज्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती.
Dec 23, 2024, 09:47 AM IST'खराब अम्पायरिंगमुळे....', पाकिस्तानच्या पराभवानंतर हरभजन सिंग संतापला: इरफान पठाण म्हणाला 'इतकं...'
पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सामन्यानंतर अंपायरिंगवरुन वाद निर्माण झाला आहे. यानंतर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी पोस्ट शेअर करत पाकिस्तानी संघाचं समर्थन केलं आहे.
Oct 28, 2023, 01:17 PM IST
'उगाच रँकिंग आणि रेकॉर्ड...,' बाबर आझमवर संतापला गौतम गंभीर, म्हणाला 'सर्वात आधी तू...'
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पराभूत केलं असून, ते जवळपास स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
Oct 28, 2023, 11:17 AM IST
अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो पाकिस्तान? जाणून घ्या समीकरण
World Cup 2023 Points Table : वर्ल्ड कप 2023 ही स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. जिथं बलाढ्य संघ आणि त्यांच्याहून काहीसे कमकुवत संघ यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.
Oct 28, 2023, 09:07 AM IST
बाबर आझमची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने पाकवर पराभवाची नामुष्की
World Cup : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतसं या स्पर्धेची रंगत आणखी वाढताना दिसत आहे. अशा या स्पर्धेमध्ये नुकताच एक उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं.
Oct 28, 2023, 08:41 AM IST
T20 World Cup 2022: ‘शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात, पण…!’ पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणने काढला चिमटा
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे.
Nov 11, 2022, 11:37 AM ISTT20 WC 2022 Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेन्शन वाढलं, नेट रन रेटमुळे...
...तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये जाणार, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजयानंतर पॉईट्स टेबलचं समीकरण बदललं
Nov 3, 2022, 06:59 PM ISTT20 World Cup: सेमीफायनलमध्ये कोणाशी भिडणार Team India? पाकिस्तान-आफ्रिका सामन्यानंतर असं असेल गणित
आज पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका (PakvsSa) असा सामना सुरु आहे. दुसरीकडे सेमीफायनलमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा मुकाबला कोणाशी होणार आहे हा प्रश्न आहे.
Nov 3, 2022, 03:46 PM ISTबीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये 'हे' सहा खेळाडू नापास, दोन किमी धावणंही अशक्य
या सहाही खेळाडूंची पुन्हा चाचणी होणार
Feb 12, 2021, 12:51 PM ISTWorld Cup 2019 : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर ४९ रननी विजय
पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ४९ रननी पराभव झाला आहे.
Jun 23, 2019, 11:26 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : आफ्रिकेचे पाकिस्तानसमोर २२० धावांचे आव्हान
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर प्रचंड दबाब टाकत निर्धारित ५० षटकात ८ बाद २१९ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकून पाकिस्तान स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्याच्या तयारी आहे.
Jun 7, 2017, 09:50 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : आफ्रिका अडचणीत, पाकिस्तानचे गोलंदाज चालले..
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर प्रचंड दबाब टाकला.
Jun 7, 2017, 08:10 PM IST