pakistan

मोदी-ट्रम्प यांच्यात काश्मीर मुद्द्यावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे. 

Aug 19, 2019, 09:18 PM IST

पाकिस्तानचा हेर असल्याच्या आरोपावर अभिनेत्याचं असं उत्तर

पाकिस्तानी कलाकाराचे नाव हमजा अली अब्बासी असे आहे.

Aug 19, 2019, 07:23 PM IST

'जगाने भारताच्या अण्वस्त्रांवर नजर ठेवावी'; इम्रान खान घाबरले

अण्वस्त्रांबाबतच्या धोरणावर परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चांगलेच घाबरले आहेत.

Aug 18, 2019, 11:30 PM IST

'युद्धजन्य परिस्थितीसाठी सज्ज'; पाकिस्तान बिथरलं

भारताच्या काश्मीरबाबतच्या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरलं आहे. 

Aug 18, 2019, 04:36 PM IST
Defence Minister Rajnath Singh Warns Pakistan On Peace Talks PT1M36S

हरियाणा | राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

हरियाणा | राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

Aug 18, 2019, 02:50 PM IST

पाकिस्तानकडून शस्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवान शहीद

या गोळीबारात भारतीय सेनेचा लान्स नायक संदीप थापा शहीद झाले

Aug 17, 2019, 10:27 PM IST
ndia no first use nuclear policy may change if situation arises,says Rajnath Singh PT55S

नवी दिल्ली| वेळ पडल्यास अणवस्त्रांचा वापर करू; संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली| वेळ पडल्यास अणवस्त्रांचा वापर करू; संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

Aug 17, 2019, 01:55 PM IST

काश्मिरी जनतेला इम्रान खानकडून भडकविण्याचा प्रयत्न

मोदी सरकारविरोधात इम्रान खान यांनी ट्विटरवरून गरळ ओकली आहे. 

Aug 17, 2019, 01:52 PM IST

VIDEO: पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला सय्यद अकबरुद्दीन यांचे हटके उत्तर

काश्मीर प्रश्नावरून भारताची लोकशाही देश म्हणून असलेली प्रतिमा मलिन करू नये.

Aug 17, 2019, 08:32 AM IST

संयुक्त राष्ट्रसंघात भारतविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचे पाकिस्तान-चीनचे मनसुबे फोल

काश्मीरमधील लोकांच्या भल्यासाठीच अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले.

Aug 17, 2019, 07:47 AM IST

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, चार ठार १५ जखमी

उल्लेखनीय म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीही बलुचिस्तानमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता

Aug 16, 2019, 06:37 PM IST

काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला मोठा झटका

जम्मू काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या खुल्या मंचावरून चर्चा व्हावी, अशी पाकिस्तानची मागणी आहे पण.... 

Aug 16, 2019, 05:06 PM IST

अणुबॉम्बवरुन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

आज पोखरण येथे पोहोचले होते राजनाथ सिंह

Aug 16, 2019, 02:47 PM IST
Balakot air strike flight controller Minty Agarwal PT3M

भारताच्या 'फायटर' कन्येचे थरारक अनुभव

Balakot air strike flight controller Minty Agarwal

Aug 16, 2019, 12:20 AM IST