pakistan

एक दिवस पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवू- एस.जयशंकर

काश्मीरविषयी लोक काय म्हणतील, यावर एका मर्यादेपलीकडे जास्त विचार करण्याची गरज नाही.

Sep 18, 2019, 08:31 AM IST

'सावरकर पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता'

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत.

Sep 18, 2019, 07:37 AM IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये जाणीवपूर्वक फूट पाडली जातेय- शरद पवार

सत्ताधारी पक्ष या माध्यमातून आपले राजकारण साधून पाहत आहे.

Sep 15, 2019, 11:37 AM IST

...तर कोणतीही ताकद पाकिस्तानला तुकडे होण्यापासून वाचवू शकत नाही- राजनाथ सिंह

इतरांना पाकिस्तान तोडण्याची बिलकूल गरज नाही. किंबहुना पाकिस्तान स्वत:च ते करेल.

Sep 15, 2019, 09:10 AM IST

पाकिस्तानला युद्ध नको असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यावा- रामदास आठवले

इम्रान खान खरंच पाकिस्तानचे भले चिंतत असतील त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा.

Sep 14, 2019, 08:29 AM IST

अखेर पाकिस्तानमधून कांदा आयातीच्या निर्णयावरून सरकारची माघार

'एमएमटीसी'ने तब्बल २००० टन कांदा आयात करण्याचे ठरवले आहे.

Sep 14, 2019, 07:49 AM IST

श्रीलंका टीमवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार

पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी श्रीलंकेने टीमची घोषणा केली आहे.

Sep 12, 2019, 10:54 AM IST

१० वर्षानंतर श्रीलंकेची टीम पाकिस्तान दौऱ्यावर जाणार

पाकिस्तानमध्ये अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे.

Sep 12, 2019, 10:30 AM IST

अनुच्छेद ३७० नंतर पीओके आमचा पुढचा अजेंडा- जितेंद्र सिंह

पीओके मोदी सरकारचा पुढचा अजेंडा...

Sep 11, 2019, 11:38 AM IST

आरोप करणाऱ्या पाकिस्तानला श्रीलंकेचं प्रत्युत्तर

 पाकिस्तानच्या दौऱ्यावर जायला श्रीलंकेच्या १० खेळाडूंनी नकार दिला आहे.

Sep 11, 2019, 10:34 AM IST

काश्मीर मुद्दा : पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला, भारताने ठणकावले

 संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्द्यावर पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. 

Sep 11, 2019, 09:45 AM IST
Pakistan Foreign Minister On Kashmir Issue PT43S

जिनिव्हा | पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना उपरती

जिनिव्हा | पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना उपरती

Sep 11, 2019, 09:10 AM IST

'भारताच्या धमकीमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंची पाकिस्तान दौऱ्यातून माघार'

पाकिस्तान दौऱ्यावर जायला श्रीलंकेच्या १० प्रमुख खेळाडूंनी नकार दिला आहे.

Sep 11, 2019, 08:12 AM IST
Pakistan Foreign Minister On Kashmir Issue At Geneva Convetion PT1M20S

काश्मीर हे भारतातील राज्य - कुरेशी

काश्मीर हे भारतातील राज्य - कुरेशी

Sep 10, 2019, 07:50 PM IST