pakistani actress

'ते दोघेही...'; सानिया मिर्झाच्या वडिलांची शोएब मलिकच्या तिसऱ्या निकाहनंतर पहिली प्रतिक्रिया

Sania Mirza Father Reacts On Daughter Divorce Shoaib Malik 3rd Marriage: पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसऱ्यांदा निकाह केल्याने त्याचं सानिया मिर्झाबरोबरचं नातं संपुष्टात आल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे. अशातच आता सानियाच्या वडिलांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jan 24, 2024, 03:49 PM IST

शाहरुखसोबत रोमान्स करणारी 'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात

This Famous Actress Get Married Second Time : शाहरूखसोबत या अभिनेत्रीनं काम केलं असून त्या दोघांमध्ये स्क्रिनवर दाखवण्यात आलेला रोमान्स हा चांगलाच चर्चेत होता. 

Oct 2, 2023, 11:11 AM IST

'कंगनाच्या कानशिलात लगावेन...', पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली अशी इच्छा?

Kangana Ranaut Pakistani actress : कंगना रणौत लवकरच 'चंद्रमुखी 2' या चित्रपटात दिसणार आहे. त्या आधी कंगना चर्चेत येण्याचं कारण हे पाकिस्तानी अभिनेत्री आहे. 

Sep 7, 2023, 05:55 PM IST

घटस्फोटानंतर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार शाहरुखची 'ही' हिरोईन

शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करुन घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. समोर आलेल्या बातमीनंतर तिचे चाहते प्रचंड खूष असल्याचं दिसत आहे. 

Aug 17, 2023, 09:06 PM IST

'या' मालिकेत दाखवला मॅरिटल रेप? चाहत्यांचा संताप अनावर

Serial Tera Bin : या लोकप्रिय मालिकेत नक्की असं काय झालं की चाहत्यांना संताप आला आहे. पाकिस्तानच्या या लोकप्रिय मालिकेत आपल्या आवडत्या कलाकारांना एकत्र अशा परिस्थितीत पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप वाईट वाटलं असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

May 19, 2023, 02:11 PM IST

हिचं वेड लागलंय... भारत-पाकिस्तानात या तरुणीची हवा! फोटो पाहून व्हाल फिदा

Pakistani Actress Hania Aamir: सोशल मीडियावर तिचे कोट्यावधी चाहते असून तिच्या चाहत्यांमध्ये भारतीयांचाही समावेश आहे. सोशल मीडियावरुन ती नियमितपणे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Mar 13, 2023, 02:31 PM IST

सर्वात महागडी पाकिस्तानी अभिनेत्री एका एपिसोडसाठी आकारते तुमच्या CTC एवढी रक्कम

Pakistani Actress Fees Per Episode: पाकिस्तानमधील अभिनेत्री या त्यांच्या सौंदर्यसाठी ओळखल्या जात असल्या तरी त्यांच्या मानधनाचीही चर्चा देशात असते. त्या नेमकं किती मानधन आकारतात जाणून घेऊयात...

Mar 10, 2023, 02:47 PM IST

पाकिस्तानी अभिनेत्रीचा अश्लील व्हिडीओ लीक, कॅमेऱ्यासमोरच...; देशात गदारोळ

पाकिस्तानी अभिनेत्री हरीम शाहचा (Pakistani Actress Hareem Shah) अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशात गदारोळ माजला आहे. 2021 मध्ये बिलाल शाहशी (Bilal Shah) लग्न करण्याची घोषणा केल्यानंतर हरीम शाह चर्चेत आली होती. तिचे इन्स्टाग्राम (Instagram) आणि टिकटॉकवर (Tiktok) अनेक फॉलोअर्स आहेत. 

 

Mar 1, 2023, 02:38 PM IST

'या' अभिनेत्रीचा बॅकलेस लूक पाहून पाकिस्तानमध्ये संताप

'तिला आठवण करून द्या की ती मुस्लीम आहे...', अभिनेत्रीच्या बॅकलेस लूकमुळे पाकिस्तानमध्ये संताप... अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असता. पण  फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. 

 

Dec 3, 2022, 01:49 PM IST

'जगासमोर मुलगी आणि रात्री पत्नीची वागणूक द्यायचे' प्रसिद्ध अभिनेत्रीचा महेश भट्ट यांच्यावर आरोप

महेश भट्टबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; एकच खळबळ

Nov 9, 2022, 07:00 PM IST

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचं ब्रेस्ट कॅन्सरबद्दल मोठं वक्तव्य म्हणाली, 'पाकिस्तानमधील...'

ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांसाठी अत्यंत धोकादायक आजार आहे. 

Nov 1, 2022, 12:02 AM IST

Hardik Pandya ला शहाणपणा शिकवणाऱ्या अभिनेत्रीची भारतीयांनी घेतली शाळा

'ती' पांड्याला शहाणपणा शिकवत होती, मग काय! भारतीयांनी झाप झाप झापलं...

Sep 21, 2022, 03:09 PM IST

माशांना खायला घालणारी अभिनेत्री वाईटरित्या फसली; वारंवार पाहिला जातोय तिचा Video

समाजातील घटकांसाठी आदर्श असणाऱ्या याच रेशमकडून एक चूक झाली आणि तिच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली.

Sep 16, 2022, 01:27 PM IST

पाकिस्तानच्या सुपरहिट अभिनेत्रीकडून काजोलची कॉपी, व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानी स्टार्स हे हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे चाहते आहेत. 

Aug 17, 2022, 12:11 AM IST