palghar district

मुंबईजवळच्या 'या' खाडीत मासेमारीसाठी उतरलेल्या तरुणावर शार्कचा हल्ला; तो हळूच आला आणि...

Palghar News : बापरे! मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर शार्क हल्ला; खाडीमध्ये कुठून आला हा महाकाय जीव? घटनास्थळी काय घडलं माहितीये... 

 

Feb 14, 2024, 10:37 AM IST

Zika Virus: महाराष्ट्रात झिका व्हायरसचा रुग्ण, पालघरमध्ये 7 वर्षांच्या मुलीला लागण

मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती 

 

Jul 13, 2022, 09:56 PM IST

पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा चौथा बळी

जिल्ह्यात कुपोषणाचा चौथा बळी गेला आहे. जिल्ह्यातल्या जव्हारमधील कुपोषित बालकाचा नाशिकमध्ये पहाटे दुर्दैवी अंत झाला आहे.

Sep 21, 2016, 08:43 PM IST

सावरांच्या धक्कादायक विधानानंतर पंकजा मुंडे करणार कुपोषणग्रस्त भागाचा दौरा

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात 15 दिवसात कुपोषणानं तीन बालकांचा बळी गेलेत. याची साधी खंत सावरा यांना नाही. त्यांनी धक्कादायक विधान केले. त्याचवेळी आदिवासी मंत्र्याच्या विभागातल्या अनागोंदीने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

Sep 16, 2016, 04:12 PM IST

पालघर जिल्ह्यात खड्ड्याचं गूढ

पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात पाचलकरपाडा इथं अचानक तयार झालेल्या खड्ड्याचं गूढ कायम आहे. हा खड्डा आहे की जुनी विहीर याबाबत प्रशासनच संभ्रमात असल्याचं आता समोर येतंय.

Jun 23, 2015, 09:01 PM IST

पालघर जिल्हा आजपासून नकाशावर, मुख्यमंत्र्याच्या उपस्थित कार्यक्रम

पालघर या नविन जिल्ह्याचे नाव आजपासून नकाशावर दिसणार आहे. जिल्ह्याच्या नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर या नव्या आदिवासी जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली.

Aug 1, 2014, 08:30 AM IST