pan aadhaar link online 2023

आधार-पॅन कार्ड लिंक करताना अडचण येतेय? 'या' गोष्टी एकदा तपासा..

Aadhaar Pan Linking Deadline: तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. त्याची आज  30 जून 2023 ही शेवटची तारीख आहे (Aadhaar Pan Card Linking Last Date). पण तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे काम आज पूर्ण करायचे आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात नाही. कारण त्यांची पॅन आणि आधार माहिती (नाव, लिंग आणि पत्ता इ.) एकमेकांशी जुळत नाही. पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी दोन्ही कागदपत्रांमध्ये सर्व माहिती सारखीच असली पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या समस्या येत असतील, तर तुम्ही ही चूक कशी दुरुस्त करुन पॅन आधारशी लिंक करु शकता. ते कसे हे पुढील प्रमाणे जाणून घ्या. 

Jun 30, 2023, 09:05 AM IST

इन्कम टॅक्स पोर्टलवर PAN-Aadhaar Link ची ऑनलाइन स्थिती तपासण्याच्या 'या' सोप्या स्टेप्स

PAN Aadhaar Linking Status: पॅन कार्ड सध्या सर्वात महत्त्वपूर्ण आर्थिक डॉक्यूमेंट बनले आहे. जर तुमचे पॅन कार्ड लिंक केले नाही तर ते निष्क्रिय होवू शकते. त्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टीचा त्रास सहन करावा लागू शकतो. यातील सर्वात मोठे नुकसान म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न करता येत नाही. तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नसेल तर लगेच करा.फ्रीमध्ये करण्यासाठी दोन दिवस तुमच्या हातात आहेत.

Jun 29, 2023, 07:45 AM IST

Aadhar card update: आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता 'हे' काम करा, अन्यथा...

Aadhar to Pan Link Status:  आधारकार्ड अपडेटबाबत (Aadhar Card Update) केंद्र सरकारने (Central Govt) मोठा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड 10 वर्षे जुने असल्यास काय करावे लागणार? त्याचे काय परिणाम होणार ते जाणून घ्या...

Mar 16, 2023, 08:47 AM IST