पंजाब, हरियाणामधील हिंसाचारात ५ ठार, १०० जण जखमी
'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग याला बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात ५ जण ठार तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत.
Aug 25, 2017, 05:00 PM ISTटीम इंडियाचा क्रिकेटपटू युवराज सिंहच्या वडिलांना अटक
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांना आज अटक झालीय. शेजाऱ्यांसोबत भांडण केल्याच्या आरोपात पंचकुला पोलिसांनी त्यांना अटक केली.
Aug 25, 2014, 01:03 PM IST