panvel crime

Mumbai Crime: मध्यरात्री बायफ्रेंडसोबत जंगलात गेली, आईला फोन केला आणि...

दोन तासाच्या शोध कार्यानंतर राम आणि पिंकी दोघेही त्यांना जंगलात सापडले. मात्र, तोपर्यंत दोघेही अत्यवस्थ झाल्याने त्यांच्या पालकांनी दोघांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले.

Jan 22, 2023, 09:52 PM IST

Mumbai Crime: CID पेक्षा भारी Murder Investigation; नवी मुंबई पोलिसांनी असा शोधला चप्पलवरुन खुनी

Navi Mumbai Crime: पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली  एका अनोळखी महिला महिलेच्या मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे.  मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

Dec 21, 2022, 11:47 PM IST

क्रुरतेचा कळस! उड्डाणपुलाखाली सापडला महिलेचा लटकलेला मृतदेह

Panvel News: सध्या खून मारामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यातून आता एक गंभीर बातमी (shocking news) समोर येते आहे. पनवेल येथे धामणी उड्डाणपुलाखाली एका महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाच आहे. या घटनेमुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

Dec 16, 2022, 01:49 PM IST

धक्कादायक! इमारतीवरुन ढकलून मित्राची हत्या, पोलिसांना पाहून पळताना आणखी एकाचा मृत्यू

एकाच ठिकाणी दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे

Nov 5, 2021, 10:29 PM IST