Video | खासगी शाळांच्या फी कपातीला मंजुरी, काय म्हणतायेत पालक?
NASHIK PARENTS REACTION ON NEW GR ABOUT FEE DEDUCTION FOR PRIVATE SCHOOLS
Jul 29, 2021, 11:20 AM ISTबाप शेर तर मुलगा सव्वा शेर...मोबाईल दिला नाही म्हणून, मुलानेच बापाला टाकलं आरोपीच्या पिंजऱ्यात... पोलीसही अवाक्
स्मार्टफोनचे लहान मुलं तसेच तरुण पिढीला व्यसनच लागले आहे ज्याचे मुलांवर वाईट परिणाम होत आहेत.
Jul 27, 2021, 05:25 PM ISTपालकांना मोठा दिलासा; खासगी शाळांच्या फीमध्ये मिळणार 'एवढी' सूट
खासगी शाळांच्या फीमध्ये मिळणार सूट
Jul 26, 2021, 06:45 PM IST14 वर्षांच्या मुलावर स्वत:चे अपहरण करण्याची वेळ का? या मागचे कारण ऐकाल तर थक्कं रहाल
त्यामुळे त्याचे आई-वडील बाजारात गेले, तेव्हा...
Jul 19, 2021, 07:02 PM IST3 महिन्याच्या मुलीची हत्या : आरोपी तृतीयपंथी आहे का? होणार चौकशी
अंगावर काटा आणणारा धक्कादायक प्रकार
Jul 14, 2021, 01:28 PM ISTऑनलाईन शाळांना पालक कंटाळेत का? विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी तयार
शाळा सुरु करायची का नाही यावर पालकांचं काय मत आहे हे एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.
Jul 14, 2021, 10:37 AM ISTVIDEO : 'ऑनलाईन' गृहपाठ आवरा, आता शाळा उघडा
VIDEO : 'ऑनलाईन' गृहपाठ आवरा, आता शाळा उघडा
Jul 14, 2021, 09:40 AM ISTपालकच म्हणतायत शाळा सुरु करा! शालेय शिक्षण विभागाने सुरु केलं सर्वेक्षण
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं मागील संपूर्ण वर्ष वाया गेलं आहे. यामुळे किमान यंदा तरी मुलांचं नुकसान नको असं पालकांना वाटू लागलं आहे
Jul 11, 2021, 04:40 PM ISTतुमच्या गुंतवणूकीवर आई-वडीलांना मिळू शकते आजीवन पेंशन; EPFO चा हा नियम जाणून घ्या
EPFO ची पेंशन स्कीम अनुसार, जर नोकरी करताना नोकरदाराचा मृत्यू झाला, तसेच ती व्यक्ती आई-वडीलांचा एकमेव अधार असल्यास EPS -95 नियमाच्या अंतर्गत त्यांना आजीवन पेंशन मिळते.
Jul 9, 2021, 05:50 PM ISTस्वप्नील लोणकरच्या पालकांना अमित ठाकरेंकडून आर्थिक मदत
आमचा संपूर्ण पक्ष तुमच्याशी पाठीशी अमित ठाकरेंचं आश्वासन
Jul 6, 2021, 01:43 PM ISTआई-वडिलांच्या वादानं घेतला पोटच्या मुलांचा जीव
नवरा - बायकोचं वाद विकोपाला, मुलांनी गमावला जीव
May 29, 2021, 01:42 PM ISTकमल हासन - सारिका यांच 16 वर्षांचं लग्न तुटल्यावर आनंदी होती श्रुति हासन
पालकांच्या खासगी आयुष्यातील चढ-उताराबाबत अतिशय मोकळेपणाने गप्पा मारल्या
May 25, 2021, 09:37 AM ISTफक्त सोनू सूदमध्ये समाजसेवेचं वारं असंच आलं नाही, समाजसेवेचा त्याला वारसा यांच्याकडून लाभलाय
कोविडमुळे देशात सर्वत्र खूप अस्वस्थ परिस्थिती आहे.
May 23, 2021, 09:03 PM ISTया २ चिमुकल्या मुलींवर आली तशी वेळ कुणावरच येऊ नये, त्याला जगण्याच्या इच्छा शक्तीने हरवा...नाहीतर
उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील एका सोसायटीमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
May 12, 2021, 12:38 PM ISTVIDEO । शाळेकडून मोठी वाढ, पालकांवर फी वाढीची टांगती तलवार
Big fee increase from school, fee increase hanging sword on parents
May 10, 2021, 01:15 PM IST