parineeti chopra education

'तुम्हाला बोलवलं नाहीये मी', लग्नाआधीच परिणीतीचा चेहरा झाला लाल, नक्की काय बिनसलंय?

Parineeti Chopra Angry Video Before Wedding: सध्या सोशल मीडियावर परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून यावेळी ती इतकी चिडलेली दिसते आहे की चक्क पापराझींवरही भडकते. 

Sep 17, 2023, 01:05 PM IST

Parineeti Chopra : हातात तीन पदव्या तरी नोकरी नाही... या कारणामुळे परिणीती झाली अभिनेत्री

Parineeti Chopra : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच तिचा नवीन प्रवास सुरू करणार आहे. आज परिणीती आणि आप नेते राघव चढ्ढांसोबत साखरपुडा होणार आहे. मात्र परदेशात शिक्षण घेतल्यानंतर परिणीती चोप्रा अभिनेत्री कशी बनली हे जाणून घेऊया.

 

May 13, 2023, 06:59 PM IST

परिणीति चोप्रा-राघव चड्ढाचा साखरपुडा, VIP पाहुणे होणार सहभागी... पाहा कशी आहे तयारी

Parineeti-Raghav Engagement बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा पार पडणार आहे. दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये हा सोहळा पार पडणार असून याची तयारीही पूर्ण झाली आहे. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

May 12, 2023, 10:00 PM IST

Parineeti Chopra च्या चेहऱ्याला झालं तरी काय? फोटोपाहून चाहत्यांना बसला धक्का

नेमका तिचा चेहरा असा वेगळा का दिसतोय यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Sep 5, 2022, 07:26 PM IST