paris

कमीत कमी पैशात अशी प्लॅन करा पॅरिस ट्रिप

How to plan budget paris trip : तुम्हीही पॅरिसला जाण्याच्या विचारात आहात का? तिथे जायला किती खर्च येईल? कमी पैशात पॅरिस ट्रिप कशी प्लॅन करावी? माहिती शोधताय? इथे मिळेल सर्व माहिती. 

Apr 24, 2024, 12:17 PM IST

"फ्रान्समधली दंगल थांबवायची तर योगींना बोलवा"; युरोपातल्या डॉक्टरची अजब मागणी

France Yearning for Yogi Model : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर फ्रान्समध्ये सलग पाच दिवस मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, फ्रान्समधील दंगल थांबवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना भारतातून पाठवावे, असे ट्वीट करण्यात आले आहे.

Jul 1, 2023, 04:50 PM IST

आयफेल टॉवर खाली मिताली-सिद्धार्थचा चक्क लिपलॉक, रोमँटिक फोटो व्हायरल

Mitali Mayekar Sidharth Chandekar Kissing Photo: अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे कपल कायमच चर्चेत असते. त्यांच्या रोमॅण्टिक फोटोंमुळे तर ते कायमच चर्चेत असतात. आता त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केला आहे ज्यात चक्क आयफेल टॉवरच्या खाली त्यांनी लिपलॉक फोटो शूट केला आहे. 

Jun 6, 2023, 02:25 PM IST

Shocking News : 7 मुलांसह महिला जिवंत जळाली; एका मिनिटात संपलं संपूर्ण कुटूंब...

एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल. भयानक घटनेत कुटुंबातील एकही सदस्य बचावला नाही. 

Feb 7, 2023, 04:48 PM IST

'या' अभिनेत्री आल्या सुष्मिता सेनच्या मदतीला धावून... वाचा असं काय घडलं?

काहीच दिवसांपुर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेएर्सच्या तूफान चर्चा चालू झाल्या होत्या. 

Jul 23, 2022, 05:30 PM IST

'या' कपलनेही केली आता सुष्मिता आणि ललित मोदीची कॉपी?

डेटिंगपुर्वीही ते दोघे रिलेशनशिप्समध्ये होते.

Jul 16, 2022, 06:46 PM IST

आईच्या मैत्रिणीला ललित मोदीने अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात... लग्नाच्या काही वर्षांत 'अशी' झाली सुष्मिताची एन्ट्री!

दोन दिवसांपुर्वी ललित मोदीने एक फोटो शेअर करून सुष्मिता सेनला आपण डेट करत असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे

Jul 16, 2022, 05:55 PM IST
Paris Fashion Week Corona Affect PT2M10S

Paris Fashion Week | कोरोनामुळे मॉडेल्सचा मास्क लावून रॅम्प वॉक

Paris Fashion Week | कोरोनामुळे मॉडेल्सचा मास्क लावून रॅम्प वॉक

Mar 4, 2020, 08:40 PM IST
Paris Snow Artist Creating Beautiful Art On Snow PT2M20S

पॅरिस | कलाकार की जादूगार? सिमोन बेकची भन्नाट कलाकारी

पॅरिस | कलाकार की जादूगार? सिमोन बेकची भन्नाट कलाकारी

Jan 26, 2020, 03:00 PM IST
New Delhi Priyadarshani Pawar On Winning Paris Brest Paris Cycling Event PT2M37S

नवी दिल्ली | प्रियदर्शिनीचा पॅरिस सायकल स्पर्धेत झेंडा

नवी दिल्ली | प्रियदर्शिनीचा पॅरिस सायकल स्पर्धेत झेंडा

Aug 29, 2019, 10:35 AM IST

'सिटी ऑफ लव'मधील प्रियंका-निकचा फोटो व्हायरल

प्रियंका-निकचा ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो

Jun 25, 2019, 05:06 PM IST

बलात्काराच्या आरोपानंतर 'हा' गायक पोलिसांच्या ताब्यात; अन्...

एका २४ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप असल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

Jan 23, 2019, 01:28 PM IST

फ्रान्समध्ये इंधन करानंतर दंगल भडकली, चळवळीचे हिंसाचारात रुपांतर

फ्रान्समध्ये इंधनावर लावलेल्या करानंतर भडकलेल्या दंगली शमण्याची चिन्हं नाहीत.  'यलो वेस्ट्स' चळवळीचं हिंसाचारात रुपांतर झाल्याचं पाहायला मिळतंय.  

Dec 6, 2018, 10:52 PM IST