park bo ram

Korean पॉप सिंगरचा मृतदेह सापडला, वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी संशयास्पद मृत्यू

 एक्सएएनएडीयू एंटरटेनमेंट या एजन्सीने एक निवदेन प्रसिद्ध करत तिच्या निधनाची माहिती दिली आहे. सध्या तिच्या मृत्यूच्या कारणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे, असे यात म्हटले आहे. 

Apr 12, 2024, 07:10 PM IST