संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Parliament Security Breach : ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे कोलकाता कनेक्शनही उघड झाले.
Dec 15, 2023, 07:11 AM ISTआताची मोठी बातमी! संसदेत स्मोक अटॅक करणाऱ्या आरोपींवर 'हा' गंभीर गुन्हा दाखल
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडित पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी 15 दिवसांची रिमांड मागितली होती. कोर्टाने सात दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली आहे. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.
Dec 14, 2023, 07:41 PM ISTसंसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड 'ललित झा' आहे तरी कोण? एका Video ने केली पोलखोल!
Parliament security breach : अटक केलेल्या चार आरोपींचे फोनही ललितकडे (lalit jha) असल्याचं बाकीच्या आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर आता ललितचा शोध घेणं सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.
Dec 14, 2023, 04:54 PM IST
संसद हल्ल्याचा १६ वा स्मृतिदिन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 10:48 PM ISTअफजल गुरुच्या फाशीवरुन राजकारण सुरु
अफजल गुरुच्या फाशीवरुन आता राजकारण सुरु झालंय. सुशीलकुमार शिंदेचं भगवा दहशतवादावर पडदा टाकण्यासाठी हा मुहूर्त साधल्याचा आरोप मुरली मनोहर जोशींनी आरोप केलाय. तर अफजलच्या फाशीनंतर देशात एका समाजाचा रोष टाळण्यासाठी शिंदेंचं विधान होतं का असा तर्क लढवला जातोय.
Feb 10, 2013, 11:20 AM ISTफाशीच्या भितीने अफजल झोपलाच नाही
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरू याला आज जरी फाशी दिली तरी तो रात्रभर झोपलाच नव्हता. तो फाशीच्या भितीने जागाच होता. फाशी देणार असल्याचे कळविल्यानंतर त्याची चुळबूळ सुरू होती. त्याने कुराण वाचले आणि सकाळी तो फाशीला सामोरा गेला.
Feb 9, 2013, 02:53 PM ISTअफजल गुरूच्या फाशीचा आजचा दिवस - गृहमंत्री
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरू याच्या फाशीची तारीख आधीच ठरली होती. त्यानुसार आजचा दिवस निवडण्यात आला, अशी फाशीची औपचारिक घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.
Feb 9, 2013, 12:54 PM IST‘गुरूला फाशी : बाळासाहेबांची मागणी पूर्ण’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहा वर्षांपासून गुरूला फाशी देण्याची मागणी करीत होते. गुरू हा सरकारचा जावई आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला होता, त्यांची ही मागणी उशिरा का होईना मान्य झाली. यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
Feb 9, 2013, 12:24 PM ISTअफजल गुरूचे तिहार जेलमध्ये दफन
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला सकाळी फाशी देण्यात आल्यानंतर त्याचे दफन तिहार जेल परिसरात करण्यात आलंय. तिहार जेलमध्ये सकाळी आठ वाजता अफजलला फाशी देण्यात आली होती.
Feb 9, 2013, 10:44 AM ISTसंसद हल्ल्यातील शहिदांना 'झी अनन्य सन्मान' समर्पित
१३ डिसेंबर २००१ रोजी म्हणजेच दहा वर्षांपूर्वी जगातल्या सगळ्यात मोठ्य़ा लोकशाहीच्या प्रतीकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
Dec 12, 2011, 09:13 AM IST