parliament intrusion case

महाराष्ट्र ATSकडून ठाण्यातील तरुणाला अटक; संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर मोठी कारवाई

ठाण्यातील गौरव पाटील या व्यक्तीला एटीएसने अटक केली आहे. पाकिस्तान बेस्ड इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह ला भारतीय प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचे पुरावे एटीएस च्या हाती लागले आहेत. 

Dec 13, 2023, 11:20 PM IST

संसदेतील घुसखोरी प्रकरण; महाराष्ट्र ATSकडून एक संशयित ताब्यात

महाराष्ट्र ATSकडून एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे. संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर ही कारवाई करण्यात आलेय. गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा संशय आहे. 

Dec 13, 2023, 07:26 PM IST