96 वर्षांचा इतिहास, सहा एकरात बांधकाम... इंग्रजांच्या काळातील जुन्या संसद भवनाचं काय होणार?
Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं ( New Parliament House) उद्घाटन होणार आहे. पण जुन्या संसद भवन (Old Parliament House) इमारतीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
May 24, 2023, 10:26 PM ISTWhat is Sengol: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधी पक्षांचा बहिष्कार का? सेंगोल म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर!
PM Modi Will Establish Sengol: मोदींच्या हस्ते संसद भवनाचं उदघाटन करण्याला या विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. राष्ट्रपती हे संसदेचे पदसिद्ध प्रमुख असल्यानं द्रौपदी मुर्मूंच्याच हस्ते उद्घाटन व्हायला हवं अशी भूमिका 19 विरोधी पक्षांनी घेतली आहे.
May 24, 2023, 09:36 PM ISTराहुल गांधींना खासदारकी गमवावी लागली ते प्रकरण नेमकं काय?
Why Rahul Gandhi disqualified from parliament
Mar 24, 2023, 06:30 PM ISTMaharashtra Politics: ठाकरे गटाला आणखी एक धक्का, संसदेतील शिवसेना कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हटवले
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयातून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवण्यात आले आहेत
Feb 28, 2023, 01:34 PM ISTMaharashtra Political News | संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाकडे
MP Raul Shewale Letter For Parliament Shiv Sena Office
Feb 21, 2023, 03:35 PM ISTPolitical Crisis : विधिमंडळानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात
Shiv Sena Office : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केल्यानंतर आता शिंदे गट पक्ष कार्यालय ताब्यात घेत आहे. (Maharashtra Political Crisis) आता शिंदे गटाने (Shinde Group) संसदेचे कार्यालय ताब्यात घेतले आहे.
Feb 21, 2023, 01:16 PM ISTToll Exemption: नेत्यांकडून टोल का घेत नाही? Nitin Gadkari म्हणाले, "मी तो निर्णय घेतला तर..."
Nitin Gadkari On Toll Tax Exemption to Netas: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते अनेक विषयांवर आपली मतं उघडपणे मांडतात.
Feb 16, 2023, 03:41 PM ISTAsaduddin Owaisi On Modi: मोदी सरकार तिरंग्यावरुन हिरवा रंग हटवणार का? ओवेसींनी संसदेत का विचारला हा सवाल
Asaduddin Owaisi in Parliament: ओवेसी यांनी आज संसदेच्या बजेट सत्रादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ओवेसींनी काँग्रेसवरही टीका केली आहे.
Feb 8, 2023, 02:35 PM ISTमोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले
'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप
Feb 7, 2023, 03:31 PM ISTमी पूर्ण जबाबदारीने सांगतेय... अदानी प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया
Hindenburg Research नं अदानी उद्योग समूहावर बाजारातील (Share Market) व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे
Feb 3, 2023, 06:19 PM ISTBudget 2023 : दर्जेदार शिक्षणासाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; तब्बल इतक्या लाख कोटींची तरतूद
Education Sector Budget : शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद वाढवणे हे एक चांगले पाऊल आहे आणि त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल अशी आशा शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे
Feb 1, 2023, 04:59 PM ISTParliament New Building | 2023 चा अर्थसंकल्प नव्या संसद भवनातून? | Union Budget 2023
Union Budget Session 2023 Possibly In Sansad Bhavan New Central Vista Building
Jan 19, 2023, 03:30 PM ISTNavneet Rana In Trouble | नवनीत राणांच्या अडचणी कायम, कोर्टाचा दिलासा नाहीच
Navneet Rana's problems continue, there is no relief from the court
Dec 29, 2022, 05:45 PM ISTAmol Kolhe On Chhatrapati Shivray | खासदार अमोल कोल्हेंचा माईक बंद केला, तरीही संसदेत केला शिवरायांचा जयजयकार
MP Amol Kolhen's mic was turned off, but Shiv Rai was cheered in Parliament
Dec 8, 2022, 06:25 PM ISTAmol Kolhe On Chhatrapati Shivray | संसदेत अमोल कोल्हेंचा माईक का बंद केला?
Why did you turn off Amol Kolhen's mic in Parliament?
Dec 8, 2022, 03:50 PM IST