parliament

'मनमोहन सिंग यांच्यावर चिखलफेकीसाठी मोदींनी माफी मागावी'

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याविरुद्ध टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीमा ओलांडली... आपल्या वक्तव्यावर मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं मंगळवारी संसदेत केली. 

Dec 19, 2017, 09:12 PM IST

गुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार

एकीकडे गुजरातचा रणसंग्राम रंगला असताना राजधानी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झालीये.

Dec 14, 2017, 11:43 PM IST

गुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 11:15 PM IST

मोदींना पंतप्रधान बनविने ही देशाची सर्वात मोठी चूक : अरूण शौरी

विद्यमान भाजप सरकार हे आतापर्यंतचे सर्वात कमजोर सरकार असल्याची टीकाही शौरी यांनी केली आहे.

Nov 27, 2017, 07:03 PM IST

हिवाळी अधिवेशनातच तीन तलाकवर कायदा?

भारतामध्ये तीन तलाक बेकायदेशीर करण्यासाठी सरकारनं आणखी एक पाऊल उचललं आहे.

Nov 21, 2017, 05:02 PM IST

सोनिया गांधींच्या टीकेला अरुण जेटलींचं प्रत्युत्तर

 संसदेच्या हिवाळी अधिवेशनावरून सोनिया गांधींनी भाजपवर केलेल्या टीकेवर अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

Nov 20, 2017, 11:33 PM IST

केजरीवालांच्या खेळीने रघुराम राजन 'आप'लेसे होणार?

रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन कमबॅंक करण्याची शक्यता आहे. पण, राजन यांचा कमबॅंक हा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून नव्हे तर, राज्यसभा सदस्य म्हणून होण्याची शक्यता आहे.

Nov 8, 2017, 05:41 PM IST

'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

Aug 22, 2017, 01:25 PM IST

'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

 'तीन तलाक' सुप्रीम कोर्टाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. या काळात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कायदा बनवण्याची सूचना केलीय. 

Aug 22, 2017, 10:57 AM IST

संसदेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी

संसद प्रशासनातील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीतील नियम आणि अटींची तुमच्याकडून पुर्तता होत असेल तर, त्वरीत अर्ज करा. जाणून घ्या सविस्तर...

Aug 13, 2017, 03:14 PM IST

अखेर राज्यसभेत आले खासदार सचिन, प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी

राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून चांगला गदारोळ झाल्यानंतर तेंडुलकर यांनी पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली.

Aug 3, 2017, 05:50 PM IST

जीएसटीसाठी मध्यरात्री संसद भरते; पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : राहुल गांधी

जीएसटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलेय. भाजप सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरु ठेवू शकते. मात्र, त्यांना शेतकरी प्रश्नावर वेळ नाही, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेय. ते  राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत बोलत होते.

Jul 19, 2017, 08:47 PM IST

अमरनाथ हल्ल्याप्रकरणी सेनेचा संसदेत स्थगन प्रस्ताव

जम्मू अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शिवसेनेनं लोकसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केलाय. 

Jul 18, 2017, 09:59 AM IST

संसदेत विधेयक मांडत असताना बाळाचं स्तनपान!

ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये आज एक अभूतपूर्व दृष्य दिसलं... ग्रीन पक्षाच्या सिनेटर लॅरिसा वॉटर्स यांनी आपल्या 14 आठवड्यांच्या मुलीला स्तनपान करवतानाच संसदेमध्ये एक विधेयक मांडलं... 

Jun 22, 2017, 10:27 PM IST