Maharashtra Breaking News LIVE: नागपुरात दोन अज्ञातांनी एका बसवर केला हल्ला
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 11 Dec 2025 : महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान सध्या अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत आहे, तर राज्यात इतरही घडामोडी लक्ष वेधत आहेत.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांना मुदतवाढ घेऊनही चौकशीला दांडी
Mundhwa land deal probe: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वतनाच्या ‘त्या’ जमिनीवर अजित पवारांचाच डोळा? दमानियांनी वाचला 2006 पासूनचा पाढा
Pune Land Deal : सामान्यांचे विचार जिथं थांबतात तिथं राजकारण्यांचे विचार सुरू होतात, अशा आशयाचं वक्तव्य करत पार्थ, अमेडिया आणि आता त्यामागोमाग अजित पवार अशी साखळीच दमानियांनी समोर आणली
Pune Land Deal : ‘2018 मध्येच या जमिनीचा व्यवहार... ’ आणखी एका व्यक्तीचं नाव घेत दमायनियांचे सनसनाटी आरोप; मोडर ऑपरेंडीचा पर्दाफाश
Pune Land Deal Case : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुणे जमीन गैरव्यवहारप्रकरणी आणखी एक खळबळजनक खुलासा करत महत्त्वाची कागदपत्र माध्यमांसमोर आणली.
Sheetal Tejwani चं बॉलिवूड कनेक्शन समोर; पुण्यातील ट्रॅम्प टॉवर फ्लॅट, 50 लाख अन् रणबीर कपूर...
Sheetal Tejwani : शीतल तेजवानीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तेजवानीचं बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात दुसरी अटक; पण, जमीन खरेदी करणारे बडे मासे अजूनही मोकाट
Pune Land Case News: पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात दुसरी अटक करण्यात आली असून उपनिबंधक रवींद्र तारुला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. जमीन खरेदी करणारे बडे मासे अजूनही मोकाट
Pune Land Controversy: पार्थ, दिग्विजय यांच्या अडचणी वाढणार?
पुणे जमीन व्यवहार प्रकरणी (Pune land deal case) शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या संदर्भात पार्थ पवार यांची चौकशी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शीतल तेजवानीला अटक, पार्थ पवार यांची चौकशी कधी?
Sheetal Tejwani Arrest In Pune Land Deal Case Doesnt Ends
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल आरोपी
Pune Land Deal Controversy: पुणे मुंढवा येथील कोट्यवधींच्या शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला बेकायदेशीरपणे जमीन विकल्याचा तिच्यावर आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि अंजली दमानियांचा यावर काय दावा आहे? जाणून घेण्यासाठी पाहा.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण: पार्थ पवारांवर कारवाई कधी होणार? राजू शेट्टींचा सवाल
Pune Land Deal Case Raju Shetti Demand Action Against Parth Pawar
तेजवानीच्या अटकेने पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार? दिग्विजय पाटील म्हणाला, 'पुन्हा बोलावल्यास...'
Sheetal Tejwani Arrested Parth Pawar In Trouble: बुधवारी पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केली. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणात शीतल तेजवानीनं मोठी भूमिका बजावलेली.
Pune Land Case : पार्थ पवारांना बाहरिनला सेटल करणार? 'हा माणूस देशात परतलाच नाही तर...'; दमानियांच्या वक्तव्यानं खळबळ
Pune Land Case : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर भूखंड गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार याच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.
Pune Land Case | पार्थ पवार यांना अटक कधी? अंजली दमानिया यांचा प्रश्न
When was Parth Pawar arrested Update Pune Koregaon Park Land Case
Sheetal Tejwani Arrest: अटकेनंतरही शीतल तेजवानीचा तोरा कायम, पायी चालण्यास नकार; पोलिसांनी जबरदस्ती उतरवलं
Sheetal Tejwani Arrest: पुणे कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केली आहे. मात्र अटकेनंतरही पोलिसांसमोर तिचा तोरा कायम होता.
Super Exclusive: झी 24 तासचा मेगाइम्पॅक्ट! पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक
Pune Land Case Shital Tejwani Arrest: झी 24 तासने पुणे कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार उघड केल्यानंतर त्याचा मोठा इम्पॅक्ट झाला आहे. पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केली आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE: डिसेंबरमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता मावळली
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 26 November 2025: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर असणार साऱ्यांचं लक्ष, आज राज्यात नेमकं काय घडणार? पाहा एका क्लिकवर...
Pune Land Issue: पार्थ पवारांच्या 'अमेडिया'ला दुसऱ्यांदा सवलत? 42 कोटी रुपयांच्या...
Pune Land Irregularities Case: पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये महार वतनाची 40 एकर जमीनजमीन बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे. याच जमिनीसंदर्भात गैरव्यवहार झालाय.
अमित ठाकरे अन् पार्थ पवारांची तुलना! राज ठाकरेंच्या पक्षाचा टोला; '1800 कोटींच्या...'
Raj Thackeray MNS Banner Of Amit Thackeray Vs Parth Pawar: शहरातील महत्त्वाच्या चौकात हा बॅनर झळकवण्यात आला असून सध्या या बॅनरची स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; आता बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला नोटीस
Pune Land Deal Case:पुणे आर्थिक गुन्हे शाखा (EOW) या प्रकरणी महसूल विभागातील अधिकारी, शितल तेजवानी आणि मुंढवा जमिनीचे मूळ मालक यांची चौकशी करत आहे.
Breaking News LIVE: खासदार सुरेश म्हात्रे अधिकाऱ्यावर संतापले
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 21 November 2025: शिवसेनेचे उद्धव ठाकरेंनी महायुतीत चाललेल्या अंतर्गत संघर्षावर भाष्य केले असून, राज्यात विरोधक राहिले बाजूला मात्र सत्ताधारी महायुतीमध्येच अंतर्गत स्पर्धा असल्याचे चित्र दिसत आहे. असा टोला ठाकरेंनी महायुतीला लगावला.