passed into law

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर; 'हे' टप्पे पार केल्यावर प्रत्यक्षात होणार लागू

महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रानेही धोरण निश्चित करणं आवश्यक आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्यावर 2024च्या निवडणुकीतच अंमल होणार का? की  जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच महिलांना आरक्षण मिळेल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. 

Sep 29, 2023, 07:16 PM IST