Central Railway : गुरुवारपर्यंत 'या' रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉक, पुण्यातील वेळापत्रकात बदल
Indian Railway: ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' का लिहिलेलं असतं...जाणून घ्या इंटरेस्टिंग अर्थ
Indian Railway Symbol: काही जणांनी फक्त या चिन्हाकडे इंग्रजी अक्षर X म्हणून पाहिलं असेल. पण हे इंग्रजीतील X अक्षर नसून एक चिन्ह आहे. भारतीय रेल्वे नियमांनुसार प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या मागच्या डब्ब्यावर 'X' असं चिन्ह लिहिणं अनिवार्य आहे.
Dec 6, 2022, 10:44 AM ISTभर जंगलात रेल्वे बंद पडली आणि... UP, बिहार नाही तर महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रेल्वेच्या महत्त्वाच्या चांदाफोर्ट रेल्वे स्टेशनवर पोहोचणारी गोंदिया -बल्लारपूर पॅसेंजर रेल्वे चंद्रपूर शहरापासून काही अंतरावर ऐन जंगलात नादुरुस्त झाली.
Nov 22, 2022, 08:47 PM ISTToilet In Train: ट्रेनमध्ये टॉयलेट कसं आलं? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी
देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. काही वेळा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काही 24 तासांहून अधिक काळ लागतो. जर ट्रेनमध्ये टॉयलेट सुविधा नसती तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा.
Nov 9, 2022, 04:36 PM IST31 मार्चपर्यंत देशातील संपूर्ण रेल्वेसेवा बंद
31 मार्चपर्यंत देशातील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय
Mar 22, 2020, 01:50 PM IST१५५ वर्ष जुन्या 'या' ट्रेनचा आज शेवटचा प्रवास...
१ नोव्हेंबरपासून लोकल ट्रेनचे रूप पालटणार आहे.
Oct 31, 2017, 03:57 PM ISTनंदुरबारमध्ये रेल्वेत लूट करणाऱ्या गॅंगला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2015, 12:57 PM IST