कॉलेजच्या बाहेर पडेपर्यंत आम्हाला कधीच.... सायरस पुनावालांसोबतच्या आठवणींना शरद पवार यांनी दिला उजाळा
Sharad Pawar : डॉ. पतंगराव कदम यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे
Jan 8, 2023, 06:00 PM ISTPune | शरद पवार आणि फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास
Sharad Pawar and Fadnavis travel in the same Car
Jan 8, 2023, 04:30 PM ISTविश्वजीत कदम यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी सांगलीतील पलूस-कडेगाव मतदारसंघ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
May 7, 2018, 08:31 PM ISTविश्वजीत कदम यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 08:10 PM ISTलोकनेते पतंगराव कदम अनंतात विलीन
डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Mar 10, 2018, 07:35 PM ISTपतंगराव कदम अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्यावर त्यांच्या मूळ वांगी गावी हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Mar 10, 2018, 06:37 PM ISTसांगली । पतंगराव कदम अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 10, 2018, 06:32 PM ISTमुंबई | पतंगराव कदमांचे राजकिय भाषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 10, 2018, 03:48 PM ISTमुंबई | पतंगराव कदमांचे शेवटचे भाषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 10, 2018, 03:28 PM ISTमाजी मंत्री पतंगराव कदमांचं निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 10, 2018, 01:39 PM ISTसोनहिरा साखर कारखाना परिसरात पतंगरावांवर होणार अंत्यसंस्कार
पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पार्थिव वांगी परिसरातील सोनहिरा साखर कारखान्यावर आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोनहिरा परिसरात दुपारी ४च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Mar 10, 2018, 01:05 PM ISTपतंगराव कदम यांच्या निधनाचा धक्का, पलूस, कडेगाव तालुक्यातील सर्व गावे बंद
पतंगराव कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यातील सर्व गावं बंद ठेवण्यात आली आहेत. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
Mar 10, 2018, 12:02 PM ISTपतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यावर शोककळा
पतंगराव कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यातील सर्व गाव बंद ठेवण्यात आली आहेत. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय.
Mar 10, 2018, 11:50 AM ISTपुणे : पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय नेत्यांची गर्दी
पतंगराव कदम यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी म्हणजेच सिंहगड बंगला इथं ठेवण्यात आल आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी पतंगरावांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे.
Mar 10, 2018, 11:29 AM ISTकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन
Congress Leader Patangrao Kadam Passed Away In Mumbai, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 9, 2018, 11:41 PM IST