patangrao kadam

पंतगराव कदम यांच्यावर सांगलीत होणार अंत्यसंस्कार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी मुंबईत लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.  उद्या शनिवारी संध्याकाळी ४ वाजता सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mar 9, 2018, 11:29 PM IST

पतंगराव कदम यांचा अल्प परिचय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचं आज रात्री निधन झालं आहे. गेल्या काही  महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  

Mar 9, 2018, 10:51 PM IST

काँग्रेस नेते पतंगराव कदम यांंचे निधन

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.  

Mar 9, 2018, 10:27 PM IST

राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचं पत्र

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी आणि वर्कींग कमिटी सदस्यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असं पत्र पाठवलं आहे. 

Dec 3, 2017, 07:58 PM IST

'अशोक चव्हाण चांगले नेते पण...'

अशोक चव्हाण हे चांगले नेते आहेत पण ते मध्येच घोटाळेही करतात असा चिमटा काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी अशोक चव्हाणांना काढला आहे. 

Dec 3, 2017, 06:18 PM IST

सांगली | पतंगराव कदम यांचा संजय काकांना चिमटा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 05:52 PM IST

मंत्रिपद गेल्यानंतरही... पतंगराव लाल दिव्यातच!

मंत्री पद गेलं, तरीही लाल दिव्याचा सोस काही जाईना. ही अवस्था आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांची. सत्ता गेली तरी पतंगराव आजही लाल दिव्याच्या गाडीतून फिरतायत... तेही नियम डावलून आणि बिनदिक्कत… 

Mar 4, 2016, 12:11 PM IST

'राजकारणातल्या चाणक्या'चा सत्ताधारी मोदींना सूचक इशारा...

देशातील वादग्रस्त वातावरणादरम्यान 'राजकारणातले चाणक्य' राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशारा दिलाय. 

Nov 25, 2015, 11:53 AM IST

सांगलीत पतंगराव आणि संजयकाकांमध्ये जुंपली

सांगलीत पतंगराव आणि संजयकाकांमध्ये जुंपली

May 1, 2015, 10:02 PM IST

पतंगरावांच्या भारती विद्यापीठाच्या कामाला स्थगिती

पतंगरावांच्या भारती विद्यापीठाच्या कामाला स्थगिती

Nov 5, 2014, 09:05 PM IST