उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी पाककृती
सोप्या रेसिपीमधून भागवा तहान
May 16, 2018, 08:25 PM ISTनंदुरबार : आरोग्य विभागाच्या संवेदनाशून्य प्रकृतीमुळे रविताला कायमचं अपंगत्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 08:49 PM ISTस्टेंटच्या किमती अद्यापही गगनालाच भिडलेल्या, पेशंटसोबत धोका
सरकारने दर निश्चिती करूनही हार्ट अॅटॅक पेशंटसोबत हॉस्पिटलकडून फसवणूक होत आहे. अद्यापही स्टेंटच्या किमती गगनालाच भिडलेल्या असून, या किमती सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा बेकायदेशीर रित्या फुगवून सांगितल्या जात आहेत.
Sep 28, 2017, 06:55 PM ISTहार्ट अटॅक पेशंटचे 'बाईक'मुळे प्राण वाचले
हार्ट अटॅक आल्याने अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता चक्क त्याला बाईकवरून रूग्णालयात नेलं. हा सगळा प्रकार तुम्हाला थ्री इडियट सिनेमातील वाटेल. पण ही घटना खरीखुरी असून मुंबईतील माझगांव परिसारत ही घडली आहे.
Aug 21, 2017, 03:48 PM ISTमधुमेह रुग्णांसाठी खुशखबर, आता जखमाही भरू शकतील!
मधुमेह रोग्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता, अशा रुग्णांना शरीरावर जखम झाली तर ती जखमी भरून निघू शकेल... हे आत्तापर्यंत बऱ्याचदा शक्य होत नव्हतं आणि याच कारणामुळे अशा रुग्णांचे अनेकदा अवयव कापावे लागत होते.
Jun 8, 2017, 10:19 PM ISTगुजरात - सुरत - जेनरिक औषधांसाठी कायदा करणार - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 05:37 PM ISTस्वाईन फ्लू | नाशिककरांनो जरा सांभाळून
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने तीन महिन्यात चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय.
Mar 30, 2017, 06:43 PM ISTनिवासी डॉक्टर्सच्या संपामुळे रुग्णांचे हाल
डॉक्टरांचा संपाचा चौथा दिवस आहे. रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे. खासगी डॉक्टरांचाही संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.
Mar 23, 2017, 10:25 AM ISTडॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे प्रचंड हाल
राज्यभरातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टरांनी आज सामूहीक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी रुग्णालयातल्या सेवा जवळपास बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. रुग्णालाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.
Mar 20, 2017, 11:15 AM ISTपुण्यात आरोग्य विभागाचा अजब प्रताप, रुग्णांना न देता औषधांची विल्हेवाट
हिवताप नियंत्रण कार्यालयातील औषधे रुग्णांना वितरित न करता त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Mar 18, 2017, 09:44 AM ISTरुग्णांना दिली एक्सपायरी डेट झालेली औषधं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 09:05 PM ISTसरदार पटेल रुग्णालयातला धक्कादायक प्रकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 08:32 PM ISTरत्नागिरीत लेप्टोच्या रूग्णांच्या संख्येत वाढ
जिल्ह्यात लेप्टोच्या रूग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळळत आहे. जिल्ह्यातील ९६ संशयित रूग्णांच्या तपासणीनंतर १७ रूग्णांना लेप्टोस्पॉयरोसिस आजार झाल्याचं निष्पन्न झाले आहे.
Jul 22, 2016, 11:40 AM ISTहॉस्पिटलमध्येच डीजे नाच, रुग्णांना त्रास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 01:52 PM ISTशासकीय रुग्णालयात वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तास अडकून
सिव्हील हॉस्पिटलमध्ये वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तासापासून अडकून पडला आहे.
Feb 20, 2016, 08:14 PM IST