paytm payments bank

एका पॅनकार्डवर 1000 अकाउंट्स...; 'या' कारणांमुळं RBIची पेटीएमवर थेट कारवाई

Payments Bank: पेटीएमवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर ग्राहकांना पेटीएम बँकिग सर्व्हिस वापरता येणार नाहीये. पण आरबीआयने ही कारवाई का केली? याचे कारण समोर आले आहे.

 

Feb 4, 2024, 11:11 AM IST

पेटीएम कायमचे बंद होणार ? संस्थापक म्हणाले, 'तुमचे आवडते अ‍ॅप...'

Paytm app: आरबीआयच्या निर्णयानंतर पेटीएम कंपनीने आपल्या यूजर्ससाठी महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. 

Feb 2, 2024, 06:30 PM IST

Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 29 फेब्रुवारीनंतर बँकिंग सुविधा बंद... ग्राहकांचं काय होणार?

Paytm Payments Bank : 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँक (Paytm Payments Bank) ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही. याशिवाय आरबीआयने (Reserve Bank) पेटीएमच्या क्रेडिट व्यवहारांवरही बंदी घातली आहे.

Jan 31, 2024, 06:08 PM IST

RBI ने Paytm ला ठोठावला 5.39 कोटींचा दंड! पेटीएम युझर्सवर काय होणार परिणाम?

RBI Action Against Paytm: याच वर्षातील ऑगस्ट महिन्यात समोर आलेल्या एका अहवालानुसार भारतामधील 9.3 कोटी युझर्स पेटीएम वापरतात. याच पेटीएम कंपनीविरोधात आरबीआयने कारवाई केली आहे.

Oct 13, 2023, 02:55 PM IST

Paytm Bank : 'पेटीएम'ला रिझर्व्ह बँकेचा दणका

Paytm Payments Bank News : पेटीएम बँकेला रिझर्व्ह बँकेने (RBI) जोरदार दणका दिला आहे. 

Mar 11, 2022, 06:47 PM IST

Paytm वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ठोठावला एक कोटींचा दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी पेटीएम पेमेंट्सला जोरदार दणका दिला आहे. 

Oct 21, 2021, 09:00 AM IST

Paytm युजर्ससाठी आनंदाची बातमी, बँकेतही मिळणार नाही हा फायदा

नव्या वर्षात Paytm ने आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Jan 7, 2018, 05:41 PM IST