pbks vs kkr

IPL 2023: PBKS विरुद्ध KKR सामना अचानक थांबवला, फलंदाज मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?

PBKS vs KKR: पंजाब विरुद्ध केकेआरच्या डावाची सुरुवात फ्लडलाइट्समध्ये बिघाड झाल्यामुळे उशीर झाली आहे. फ्लडलाइट्समुळे (KKR inningshas been delayed due to floodlights) म्हणजे खराब लाईट असल्याने सामन्या काही वेळ थांबवण्यात आला आहे.

Apr 1, 2023, 05:53 PM IST

IPL 2022, KKR vs PBKS | आंद्रे रसेलची वादळी खेळी, कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय

आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.

Apr 1, 2022, 10:52 PM IST

IPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताच्या गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स ढेर, विजयासाठी 138 धावांचे आव्हान

कोलकाताच्या (KKR) गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स (PBKS) ढेर झाले आहेत. पंजाबला कोलकाताच्या बॉलर्ससमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. 

Apr 1, 2022, 09:33 PM IST

IPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

कोलकाताने (KKR) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 1, 2022, 07:09 PM IST

IPL 2021 PBKS vs KKR समोर राहुल-गेलचं मोठं चॅलेंज, मागच्या सामन्यातल्या चुका टाळून आज विजय मिळवणार?

नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज कोलकाता विरुद्ध पंजाब सामना रंगणार आहे.

Apr 26, 2021, 05:29 PM IST