IPL 2023: PBKS विरुद्ध KKR सामना अचानक थांबवला, फलंदाज मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?

PBKS vs KKR: पंजाब विरुद्ध केकेआरच्या डावाची सुरुवात फ्लडलाइट्समध्ये बिघाड झाल्यामुळे उशीर झाली आहे. फ्लडलाइट्समुळे (KKR inningshas been delayed due to floodlights) म्हणजे खराब लाईट असल्याने सामन्या काही वेळ थांबवण्यात आला आहे.

Updated: Apr 1, 2023, 06:13 PM IST
IPL 2023: PBKS विरुद्ध KKR सामना अचानक थांबवला, फलंदाज मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?
PBKS vs KKR

PBKS vs KKR: आयपीएलचा (IPL 2023) दुसरा सामना पंजाब आणि कोलकाता यांच्यात (Punjab Kings vs Kolkata Knight Riders) खेळला जात आहे. पहिल्या डावात पंजाबने 20 ओव्हरमध्ये 191 धावा केल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोलकाताचे सलामीवीर मैदानात उतरले. मात्र, कोलकाताच्या डावाचा एकही बॉल फेकण्याआधीच सामना थांबवण्यात आला आहे. (IPL 2023 KKR innings against PBKS has been delayed due to a glitch with the floodlights)

सामना का थांबवला?

पंजाब विरुद्ध केकेआरच्या डावाची सुरुवात फ्लडलाइट्समध्ये बिघाड झाल्यामुळे उशीर झाली आहे. फ्लडलाइट्समुळे (KKR inningshas been delayed due to floodlights) म्हणजे खराब लाईट असल्याने सामन्या काही वेळ थांबवण्यात आला आहे. सर्वकाही व्यवस्थित झाल्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

आणखी वाचा - Arijit Singh: एक ही दिल है अरिजित; MS Dhoni दिसताच केला पायांना स्पर्श, VIDEO पाहिला का?

नुकतंच वृत्त हाती आलं तेव्हा कोलकाताने 2 विकेट गमावल्या आहेत. पंजाबची आन बाण शान असलेल्या अर्शदीपने दुहेरी झटके दिले. मनदीप सिंग फक्त 2 धावा करत बाद झाला तर अनुकूल रॉयने 4 धावा करत पवेलियनचा रस्ता पकडला. सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये पंजाबने कोलकातासमोर 192 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करत पंजाबने दणक्यात सुरूवात केली. सलामीवीर आणि कर्णधार शिखर धवनने एक बाजू सांभाळून ठेवली आणि पहिल्या 10 ओव्हरमध्ये पंजाबने 100 धावा केल्या होत्या. त्यानंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पंजाबकडून भानुका राजपक्षे याने धुंवाधार खेळी करत 5 फोर आणि 2 सिक्स खेचले. त्याने पहिल्याच सामन्यात 50 धावा केल्या आणि पंजाबला मोठा धावसंख्या उभी करून दिली.

ट्रेंडिंग न्यूज़

'गौतमी तुझ्या सर्व इच्छा-अटी मान्य, बोल तू होती का माझी परी...' बीडच्या तरुणाने दिला थेट घरचा पत्ता

'गौतमी तुझ्या सर्व इच्छा-अटी मान्य, बोल तू होती का माझी परी...' बीडच्या तरुणाने दिला थेट घरचा पत्ता

"मला पश्चाताप नाही, तिनेच माझ्याकडे....", तरुणीची 22 वेळा भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक कबुलीनामा

"मला पश्चाताप नाही, तिनेच माझ्याकडे....", तरुणीची 22 वेळा भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक कबुलीनामा

Bus Accident : बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

Bus Accident : बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

Delhi Murder: स्नेहा, निक्की, श्रद्धा, निकिता आणि आता... कधी बदलणार ही मानसिकता?

Delhi Murder: स्नेहा, निक्की, श्रद्धा, निकिता आणि आता... कधी बदलणार ही मानसिकता?

ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण

ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण

Wrestlers Protest: आंदोलक कुस्तीगिरांचा मोठा निर्णय! गंगेत विसर्जित करणार मेडल

Wrestlers Protest: आंदोलक कुस्तीगिरांचा मोठा निर्णय! गंगेत विसर्जित करणार मेडल

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; 'या' आमदारांचे मंत्रीपदाचं स्वप्न होणार साकार

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; 'या' आमदारांचे मंत्रीपदाचं स्वप्न होणार साकार

Balu Dhanorkar: चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

Balu Dhanorkar: चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

इतर बातम्या

IPL Final: नेहमी टीका करणाऱ्या गौतम गंभीरकडूनही धोनीचं जाही...

स्पोर्ट्स