pcb

'...तर भारतात टी-२० वर्ल्ड कप खेळण्यासाठी जाऊ', पाकिस्तानचं स्पष्टीकरण

२०२१ साली भारतामध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार आहे.

Feb 1, 2020, 04:21 PM IST

'भ्रम निर्माण करु नका', पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा बीसीसीआयवर निशाणा

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यामधले वाद आणखी वाढले आहेत.

Dec 27, 2019, 04:53 PM IST

सरफराजची 'विकेट' जाणार! हा खेळाडू पाकिस्तानचा कर्णधार व्हायची शक्यता

श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात झालेला पराभव पाकिस्तानी चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे.

Oct 18, 2019, 10:01 AM IST

चॅटिंग करत तरुणींची दिशाभूल, इमाम उल हकला चूक मान्य

महिलांची दिशाभूल करणं आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं हे आरोप इमामवर आहेत

Jul 30, 2019, 04:28 PM IST

इम्रान खान यांच्या त्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सारवासारव

अमेरिका दौऱ्यावर असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सारवासारव केली आहे.

Jul 25, 2019, 11:31 PM IST

पाकिस्तान क्रिकेट समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा अखेर मंजूर

पाकिस्तान क्रिकेटवर सध्या टीका सुरु आहे.

Jun 20, 2019, 08:28 PM IST

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद सोशल मीडियावर ट्रोल

 पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद सध्या यष्टीरक्षणाचा सराव करतो आहे.

Jun 11, 2019, 02:37 PM IST

भारताशी वाद पाकिस्तानला महागात; बसला इतक्या कोटींचा फटका

भारताची ही भूमिका कायदेशीररित्या चुकीची असल्याचं ते म्हणाले होते. पण... 

Mar 19, 2019, 11:19 AM IST

भारतीय टीमची तक्रार करणाऱ्या पाकिस्तानला आयसीसीचा झटका

भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ मार्चला रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेवेळी सैन्याची टोपी घातली होती.

Mar 11, 2019, 09:11 PM IST

पाकिस्तानचं 'पीएसएल'चं आमंत्रण बीसीसीआयनं फेटाळलं

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाठवलेलं आमंत्रण बीसीसीआयनं फेटाळून लावलं आहे

Mar 7, 2019, 09:25 PM IST

पुलवामा हल्ला : 'खेळ आणि राजकारण वेगळं ठेवा'; पीसीबीचे उपदेशाचे डोस

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.

Feb 18, 2019, 02:24 PM IST

पाकिस्तानला दणका, बीसीसीआयला नुकसान भरपाई द्यावी लागणार

पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला आयसीसीनं चांगलाच दणका दिला आहे. 

Dec 19, 2018, 10:20 PM IST

खेळाडूच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही येत नाही इंग्रजी!

आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं पराभव केला. 

Sep 22, 2018, 06:12 PM IST

video : शाहिद आफ्रिदीने PSLमध्ये रचला इतिहास, चार चेंडू लगावले चार षटकार

  पाकिस्तान माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगममध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने कहर केला आहे. ३८ वर्षाच्या शाहिद आफ्रिदीने पीएसएलमध्ये फॅन्सची मने जिंकली आहेत. 

Mar 16, 2018, 09:13 PM IST

पाकिस्तानच्या दिग्गज स्पिनरच्या मुलाचा देशात 'अपमान', आता खेळणार ऑस्ट्रेलियाकडून?

पाकिस्तानी निवड समितीकडून सतत उपेक्षा होत असलेला पाकिस्तानचे महान गोलंदाज अब्दुल कादिर यांचा मुलगा उस्मान कादिर वर्ल्ड कप टी-20, 2020मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा विचार करतोय.

Feb 23, 2018, 09:19 AM IST