Pakistan Cricket Team : एका ओव्हरमध्ये 17 बॉल, 7 No Ball, 4 वाइड टाकणारा गोलंदाज निवडणार पाकिस्तानी टीम
Pakistan Men Selection Committee: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बुधवारी हारुन रशीद आणि कमरान अकमाल यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रम वरिष्ठ आणि ज्युनियर पुरुष निवड समितीची घोषणा केली होती. निवड समितीमध्ये एक सदस्य असाही आहे ज्याच्या नावावर आशिया कपमध्ये एकाच षटकामध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आहे.
Feb 2, 2023, 03:17 PM ISTAsia Cup 2023: जय शहांच्या ट्विटमुळे पाकड्यांना पोटदुखी; BCCI विरोधात PCB बरळलं!
Jay Shah vs Najam Sethi: जय शहा यांनी ट्विट करत आगामी वर्षाचं कॅलेंडर (ACC Calendar) म्हणजेच एसीसी कॅलेंडर जारी केलं. कार्यक्रम शेअर करण्यापूर्वी एसीसीने पीसीबीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नजम सेठी (Najam Seth On Jay Shah) यांनी केला आहे.
Jan 6, 2023, 05:51 PM ISTPAK vs NZ: शाहिद अफ्रिदी आणि बाबरमध्ये वाद? अखेर कॅप्टनने केला मोठा खुलासा, म्हणाला...
babar Azam Press Conference: शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) संघ निवड करत असताना कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) सल्ला घेत नसल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं होतं.
Dec 31, 2022, 01:04 AM ISTIND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...
IND vs PAK Test Match: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे.
Dec 29, 2022, 10:56 AM ISTPCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय, Ramiz Raja यांना 'नारळ'
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ रजा यांना हटवण्यात आलं आहे. (Najam Sethi elected as President of Pakistan Cricket Board latets marathi sport news)
Dec 21, 2022, 04:11 PM ISTIND vs PAK: आधी गुरकला आता नरमला; अखेर पाकिस्तानने भारतासमोर टाकली नांगी!
ind vs pak ramiz raja: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे.
Dec 6, 2022, 05:05 PM IST'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!
आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!
Nov 28, 2022, 01:23 AM ISTRamiz Raja: "भारत पाकिस्तानामध्ये आशिया कप खेळला नाही तर...", रमीझ राजा यांची खुली धमकी!
Indian Team: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मोठं विधान केलंय. जर भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup) खेळला नाही तर...
Nov 26, 2022, 12:36 AM ISTT20 World Cup : हाय व्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानकडून 'रडीचा डाव', Team Indiaला मारला टोमणा
T20 World Cup पूर्वी टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न...
Oct 8, 2022, 08:38 PM ISTT20 World Cup: भारताविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी 'तो' सज्ज, पाकिस्तानने केली घोषणा
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, पाकिस्तानचा घातक गोलंदाज महामुकाबल्यासाठी सज्ज
Oct 8, 2022, 06:38 PM ISTMHT CET 2022 Result: MHT CET चा 100 टक्के निकाल जारी, पाहा Result
पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) साठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा, MHT CET निकाल 2022 जाहीर झाला आहे.
Sep 16, 2022, 05:51 PM ISTMohammad Rizwan: पाकिस्तानी क्रिकेटपटूमध्ये 'या' भारतीय खेळाडूची दहशत, मोहम्मद रिजवाननं केला खुलासा
पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज मोहम्मद रिजनवानने धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानचे खेळाडूंमध्ये आजही एका भारतीय खेळाडूची दहशत कायम आहे.
Sep 11, 2022, 01:30 PM ISTआशिया कपनंतर पाकिस्तानचं मिशन T20-World Cup, असा आखलाय मास्टर प्लॅन
आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर पाकिस्तानची टी-20 World Cup साठी नवीन चाल
Sep 9, 2022, 04:45 PM ISTअफगाणिस्तानने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय, रोहित शर्मा संघाबाहेर!
अफगाणिस्तानविरूद्ध भारतीय प्लेइंग 11
Sep 8, 2022, 07:23 PM ISTAsia Cup 2022 : पाकिस्तान संघाचा 'मास्टर प्लान' उघड, भारताविरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे रणनिती
भारताविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानची खास रणनिती
Aug 24, 2022, 06:43 PM IST