पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? Babar Azam ची कॅप्टन पदावर 'घरवापसी'
Babar Azam Pakistan Captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रविवारी मोठा बदल करत पुन्हा एकदा स्टार खेळाडू बाबर आझमकडे वनडे आणि टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोपवलं आहे.
Mar 31, 2024, 03:33 PM ISTPakistan Cricket Board : पीसीबीमध्ये सावळा गोंधळ, शाहिन नाही तर 'हा' खेळाडू होणार पाकिस्तानचा कॅप्टन
Pakistan Cricket : ICC टी 20 क्रिकेट वर्ल्डकप येत्या 1 जूनपासून सुरू होणार आहे. पण याआधी पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये मोठा बदलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात पाकिस्तानच्या एका महान खेळाडूचे नाव पाकिस्तानच्या कर्णधारपदाची कमान सांभाळण्यासाठी पून्हा एकदा समोर येत आहे.
Mar 27, 2024, 06:04 PM ISTPakistan Cricket : जावयाची कॅप्टन्सी धोक्यात, सासरा मदतीला धावला; पाकिस्तान क्रिकेटमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Shahid Afridi On Shaheen Afridi Captaincy : जर तुम्ही एखाद्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं असेल आणि त्याला जबाबदारी दिली असेल तर त्यालाही वेळ द्या लागेल, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने जावयासाठी पीसीबीवर (Pakistan Cricket) हल्लाबोल केला आहे.
Mar 27, 2024, 04:55 PM ISTPakistan Cricket : 'मोहम्मद हफीजला का काढलं? मला सांगा...', इंझमाम-उल-हकने दिला पीसीबीला घरचा आहेर, म्हणाले...
Pakistan Cricket Board : मोहम्मद हाफिजला (Muhammad Hafeez) संघ संचालकपदावरून हटवण्यात आलं आहे. अशातच यावरून इंझमाम-उल-हकने (Inzamam ul Haq) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिलाय.
Mar 4, 2024, 07:13 PM ISTIND vs PAK: तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारचा हिरवा कंदील
Davis Cup IND vs PAK : भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली असून तब्बल 60 वर्षांनी भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.
Jan 28, 2024, 10:33 AM ISTपाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या तयारीत.. हे आहे कारण
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या खेळाडू आणि क्रिकेट बोर्डात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिग्गज खेळाडू पीसीबीच्या मनमानी कारभाराला कंटाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या विचारात आहेत.
Jan 23, 2024, 08:00 PM ISTMohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तडकाफडकी निर्णय, रिझवानच्या खांद्यावर दिली 'ही' जबाबदारी!
Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) पाकिस्तान T20I संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे.
Jan 8, 2024, 06:29 PM ISTटी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी मोठी बातमी! 'या' खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचे. जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये हा टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Dec 11, 2023, 02:43 PM ISTPakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! जखमी शादाबला न्यायला स्ट्रेचर सुद्धा नाही, पाहा Video
Shadab Khan Injured : शादाब खान हा पाकिस्तानकडून नुकताच झालेला वनडे वर्ल्डकप देखील खेळला आहे. तो संघाचा व्हाईस कॅप्टन होता. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसोबत (Pakistan Cricket) शादाब खानची देखील कामगिरी सुमार झाली होती.
Dec 5, 2023, 02:53 PM ISTबाबर आझमने घेतली 26 कोटींची लक्झरी कार, पण भारतात त्या गाडीची किंमत किती?
Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमची लाईफस्टाईलही अगदी रॉयल आहे. त्याचा महागड्या कारचा शौक आहे. नुकतीच त्याने एक महागडी कार विकत घेतली आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Nov 29, 2023, 09:31 PM ISTबॅटवरील 'तो' एक स्टीकर भोवला; क्रिकेट बोर्डाची तरुण खेळाडूविरोधात मोठी कारवाई
Fine By Cricket Board For Flag: भारतामध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या एका सामन्यानंतरही असा प्रकार घडला होता. यावेळीही राजकीय हेतूने प्रेरित भाष्य एका शतकवीराने केलं होतं.
Nov 28, 2023, 10:20 AM IST'...तर आम्ही नुकसान भरपाईची मागणी करणार'; भारताचा उल्लेख करत पाकिस्तानचा ICC ला इशारा
जर भारताने राजकीय आणि सुरक्षेची कारणं सांगत पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आम्ही आयसीसीकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
Nov 26, 2023, 06:20 PM IST
वर्ल्ड कपमधील पराभवानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, 'या' दिग्गज खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती!
Pakistani Cricketer retire : बाबर आझम याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाहीन आणि शान मसूद यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात देखील मोठे वाद सुरू आहेत. अशातच आता पाकिस्तानच्या ऑलराऊंडरने (Imad Wasim has announced his retirement) तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.
Nov 24, 2023, 09:33 PM ISTभारत वर्ल्ड कप हरला;तिकडे पाकिस्तानी खेळाडूंना का झालाय आनंद? जाणून घ्या
Pakistani Team: टीम इंडियाचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानी टीम आनंदात आहे. त्यांच्या आनंदाचे नेमके काय कारण आहे? जाणून घेऊया.
Nov 20, 2023, 10:13 AM ISTPakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? थेट क्रीडामंत्र्याला केलं चीफ सिलेक्टर!
Wahab Riaz as Pakistan Chief Selector : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वहाब रियाझची पाकिस्तानचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.
Nov 17, 2023, 07:25 PM IST