peanut

how to eat peanut : शेंगदाणा सालीसकट खावा की नाही?

how to eat peanut : चटणी, पिनट बटर, खारे शेंगदाणे अशा अनेक प्रकारे शेंगदाण्याचं सेवन केलं जातं. पण, असा हा शेंगदाणा नेमका योग्य पद्धतीनं कसा खायचा तुम्हाला माहितीये? 

 

Jan 12, 2024, 04:41 PM IST

'या' 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत शेंगदाणे

Who Should Not Eat Peanuts : हिवाळ्यात अनेकांना शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाणे हे भूक भागविण्याशिवाय आरोग्यासाठीही त्याचे फायदे आहेत. पण या 5 लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नयेत. फायद्याऐवजी आरोग्याला मोठं नुकसान होतं. 

Dec 11, 2023, 05:03 PM IST

Cholesterol : तुम्ही 'या' पद्धतीने आहार घेतला तर कमी होईल कोलेस्ट्रॉल, हृदयविकारही धोका टळेल

Plant Based Diet: आपली जीवनशैलीत आज मोठा बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्या शरीरात कॉलेस्ट्रोलचे (Cholesterol) प्रमाण वाढण्यास कारण ठरत आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. परंतु वनस्पती-आधारित आहार घेण्यास सुरुवात केली तर तुमचा धोका टळेल शिवाय कॉलेस्ट्रोल कमी होईल.

Feb 17, 2023, 09:45 AM IST

High Ammonia Foods: सावधान ! हे 5 पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी घातक, धोकादायक ठरतो त्यातील अमोनिया

Foods That contain Ammonia: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर धोका जास्त पटीने वाढतो. तुमच्या खाण्यात काय असावे आणि काय असू नये याचा विचार करण्याची गरज आहे. बऱ्याचवेळा आपण कोणतेही पदार्थ खात असतो. मात्र, त्याचा काय परिणाम होतो, ते आपल्याला माहीत नसते. अशाच काही धोकादायक पदार्थांची माहिती जाणून घ्या. हे पाच पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी धोकादायक आहे.

Feb 17, 2023, 07:46 AM IST
 You Are Eating peanuts as pista, police has taken action against this big scam PT1M10S

Fake Pista | पिस्ता म्हणून तुम्ही शेंगदाणा खाताय?

You Are Eating peanuts as pista, police has taken action against this big scam

Nov 15, 2022, 11:10 AM IST

Peanut For Health: शेंगदाणे खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Health Tips: शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु काही लोकांसाठी शेंगदाणे खाणे हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया शेंगदाणे खाण्याचे कोणते फायदे आहेत आणि कोणत्या लोकांना शेंगदाणे खाणे त्रासदायक ठरू शकते.

Sep 27, 2022, 03:08 PM IST

थंडीच्या दिवसात सुदृढ राहण्यासाठी शेंगदाण्यांची मदत

थंडीला आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे त्वचेची, शरिराची आणि आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेंगदाणे हे दिवसात ब-याच फायद्याचे ठरतात.

Nov 4, 2017, 10:06 PM IST

हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खा शेंगदाणे

जर तुम्हाला सतत पोटाच्या समस्या सतावत असतील वा हृदयाशी संबंधित आजाराचा धोका असल्यास दररोज शेंगदाणे खाण्याची सवय लावा. पेनेसेल्वेनिया युनिर्व्हसिटीने केलेल्या संशोधनातून अशी बाब समोर आलीये की दररोज शेंगदाणे खाल्ल्याने हृद्य आणि पोटाशी संबधित आजारांचा धोका कमी होतो.

Sep 30, 2017, 10:56 PM IST

तुम्ही पिस्ता खाताय तर सावधान, रसायनामुळे कॅन्सरचा धोका

तुम्ही पिस्ता खाताय, तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी. कारण हा पिस्ता तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.

Jun 10, 2016, 11:02 PM IST

शेंगदाण्यांमध्ये असतो आरोग्याचा खजिना

भुईमुगाच्या शेंगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान असल्याचं म्हटलं जातं. विशेषतः हिवाळ्यात बदामाइतकंच प्रभावी मानलं जातं. बदाम थंडीच्या काळात जितकं फायदेशीर असतं, तेवढाच भूईमुग फायद्याचा वाटतो.

Dec 19, 2012, 06:29 PM IST