मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्या दिवसांत भरपगारी सुट्टी देण्याची काही गरज नाही : स्मृती इराणी
Menstruation Paid Leave Policy: राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेमध्ये मासिक पाळी धोरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला स्मृती इराणींनी सविस्तर उत्तर दिलं.
Dec 14, 2023, 09:11 AM ISTWomen's day 2023: 'या' भारतीय कंपनीने महिलांना दिली मोठी सवलत, मासिक पाळीच्या दिवशी...
Period Leave: आज आतंरराष्ट्रीय महिला दिवस आहे या दिनानिमित्त (International Women's Day 2023) सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. त्यातून एका भारतीय कंपनीनं महिलांसाठी एक खूशखबर दिली आहे. चला तर मग पाहूया की ती खूशखबर आहे तरी काय?
Mar 8, 2023, 05:51 PM ISTआता भारतीय महिलांना मिळणार Period Leave? याचिकेवर सुप्रीम कोर्ट म्हणालं, "हा खासगी..."
Period Leave: भारतामध्येही इतर देशांप्रमाणे वर्किंग वुमन्स आणि विद्यार्थीनींना मासिक पाळीच्या कालावधीमध्ये पीरियड लिव्ह देण्यात याव्यात अशी मागणी या याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती.
Feb 24, 2023, 09:31 PM IST'या' कंपनीचा मोठा निर्णय, महिला कर्मचाऱ्यांना वर्षाला 12 Periods Leave
महिलांच्या आरोग्याचा कंपनीसाठी सर्वात महत्वाचा
Nov 17, 2021, 07:26 AM ISTमहिलांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्याचा नावाजलेल्या कंपनीचा निर्णय
दैनंदिन जीवनातही या कंपनीबाबत बरीत चर्चा असते....
Aug 10, 2020, 03:19 PM ISTया कंपनीत महिलांना मिळणार पिरियड लिव्ह
कॉर्पोरेट जगात महिला आणि पुरुषांना मॅटनिर्टी तसेच पॅटनिर्टी लिव्ह दिली जाते. याचप्रमाणे महिन्याच्या त्या पाच त्रासदायक दिवसात महिलांना पिरियड लिव्ह देण्याची पद्धत आता कॉर्पोरेटमध्ये सुरु झालीये.
Oct 29, 2016, 09:18 AM IST...या कंपनीनं महिलांसाठी जाहीर केली 'मासिक पाळी'ची सुट्टी!
'प्रेग्नन्सी लिव्ह'नंतर आता 'पिरएड लिव्ह' ही कॉन्सेप्ट आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लोकप्रिय उद्यास आलीय
Mar 3, 2016, 02:44 PM IST